AAJCHE KAPUS BAJARBHAV आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी वाढली ; कापसाला विक्रमी भाव मिळण्याचे तज्ञांचे अंदाज.

WhatsApp Group Join Now

AAJCHE KAPUS BAJARBHAV राज्यातील प्रमुख पीक असलेला कापूस मागील काही दिवसांपासून कवडीमोल भावाने विक्री होत होता. खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे राज्यात कापूस पिकाचे उत्पन्न घटले व शेतकऱ्यांना आशा होते की यावर्षी कापसाला त्यामुळे चांगला भाव मिळेल परंतु शेतकऱ्यांचा हा आशावाद फेल ठरला. कापूस व सोयाबीन या पिकाला शेतकऱ्यांच्या मनाप्रमाणे भावना मिळाल्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची निर्यात वाढणार.

मागील दोन वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये आशियातील देशांमध्ये भारताच्या कापसाची निर्यात वाढणार आहे. व त्या संबंधात देशातील व्यापाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांसोबत चार लाख कापूस गाठींच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.AAJCHE KAPUS BAJARBHAV.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव वाढले.

फेब्रुवारी 2024 मध्ये चीन, व्हिएतनाम, अमेरिका व बांगलादेश या देशांसोबत चार लाख कापूस गाठींच्या निर्यातीसाठी भारतीय व्यापाऱ्यांनी करार केले आहेत. त्यामुळेच देशांमध्ये कापसाचे उत्पन्न घटले असले तरी कापूस निर्यातीला हंगामाच्या शेवटी मिळालेला चांगला प्रतिसाद पाहता देशातीत शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळणार आहे.

हे पण वाचा :- वाळुसाठी ऑनलाइन अर्ज चालु ; या लोकांना मिळणार मोफत वाळू..!

कापूस निर्यातीमध्ये मोठी वाढ.

AAJCHE KAPUS BAJARBHAV आंतरराष्ट्रीय कापूस बाजारातील तज्ञांच्या मते वार्षिक वर्ष 2023-24 मध्ये भारत देशावरून 20 लाख कापूस गाठीची निर्यात होणे शक्य होते. व या पूर्वी देशामधून 14 लाख कापूस गाठी निर्यात होण्याचे अंदाज वर्तवले गेले होते. परंतु आता 25 लाख कापूस गाठी पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे निर्यात होणार असल्याचे कापूस बाजार भाव तज्ञ म्हणत आहेत.

भारतीय कापसाची आंतरराष्ट्रीय बाजारात का मागणी वाढली ?

प्रमुख आंतरराष्ट्रीय निर्यातदार अमेरिका युरोप या देशांच्या तुलनेमध्ये भारतीय कापूस स्वस्त आहे. व या दोन्ही देशांसोबत भारताचे सलोख्याचे संबंध असल्यामुळे भारतीय कापसाचे आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करण्यास अडचण निर्माण होत नाही. यामुळेच आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कापसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.AAJCHE KAPUS BAJARBHAV.

हे पण वाचा :- या शेतकऱ्यांचे पी एम किसानचे हाफ्ते कायमचे बंद होणार..!

आजचे बाजार समित्यांमधिल कापसाचे बाजार भाव.

बाजार समिती आवक किमान दर कमाल दर सर्वसाधारण दर
सावनेर 300 6755 6988 6899
भद्रावती 422 6500 6800 6700
समुद्रपुर 687 6990 7200 7100
वडवणी 2331 6599 6866 6988
अकोट 233 6500 6900 6800
मरेगांव 587 6900 7200 7100
अकोला 977 6400 6600 6900
बोरगांव मंजू 1455 6595 6866 6900
उमरेड 322 6900 7299 7200

Leave a Comment