Aajche soyabean bajarbhav सोयाबीनची मागणी वाढली ; सोयाबीन पुन्हा एकदा 6000 रुपये क्विंटल विक्री होणार-कृषिमंत्री.

WhatsApp Group Join Now

Aajche soyabean bajarbhav हंगामाच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिल्यामुळे सोयाबीन व कापूस या पिकांना मोठा फटका बसला. यामुळे यावर्षी सोयाबीनच्या क्षेत्रात घट होऊन सोयाबीनची आवक कमी झाली. सोयाबीनचे उत्पन्न कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु हंगामाच्या सुरुवातीला 5000 ते 5200 रुपयांपर्यंत विक्री होत असलेली सोयाबीन मागील दीड महिन्यापासून हमीभावापेक्षा कमी दराने विक्री होत आहे.

बाजारात सोयाबीनची मागणी वाढली.

Aajche soyabean bajarbhav शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपली असताना, देशातील बाजारांमध्ये सोयाबीनची मागणी वाढत आहे. त्यामुळेच 4200 ते 4500 रुपयापर्यंत विक्री होत असलेली सोयाबीन पुन्हा एकदा 5000 रुपयांच्या आसपास विक्री होत आहे.व याच कारणामुळे पुन्हा एकदा सोयाबीन 6000 रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होण्याचा अंदाज बाजारातील तज्ञ व्यक्तींनी व्यक्त केला आहे.

हे पण वाचा :- वाळु धोरणात बदल ; आता 600 रुपये ब्रास नाही तर 2000 रुपये ब्रासने मिळणार वाळु..!

आंतरराष्ट्रीय बाजाराचा सोयाबीनवर परिणाम.

Aajche soyabean bajarbhav आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीन व सोयाबीनच्या तेलाचे दर घसरल्यामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनची मागणी कमी झाली व सोयाबीनचे दर घसरले. याला दुसरे कारण म्हणजे रशिया युक्रेन युद्धाच्या काळात सोयाबीनच्या दरात खरी घसरण आठवून आली याचा परिणाम संपूर्ण जगातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर झाला.

सोयाबीन पुन्हा करणार मालामाल.

रब्बी हंगामाच्या सुरुवातीला कापसाचे दर देखील दबावत होते परंतु गेल्या पंधरा दिवसांमध्ये कापूस दरात सुधारणा पाहायला मिळत असून, शेवटी केव्हा येणार कापूस शेतकऱ्यांना खुश करण्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे शेवटच्या टप्प्यातील शेतकऱ्यांकडे असलेली सोयाबीन काही शेतकऱ्यांसाठी योगदान ठरू शकते व त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.Aajche soyabean bajarbhav.

हे पण वाचा :- अर्थसंकल्पीय अधिवेशन घोषणा ; अवकाळी पाऊस अनुदानासह दूध अनुदानासाठी निधीची तरतूद..!
राज्यातील बाजार समितीमधील सोयाबीनचे आजचे भाव.
बाजार समिती  आवक  किमान दर  कमाल दर  सर्वसाधारण दर 
अमरावती  645 4100 4300 4500
हिंगोली  754 3933 4122 4233
कोपरगाँव  7558 4134 4453 4450
मेखर  342 3883 3901 4100
परांडा  764 4000 4100 4100
लासलगांव  422 4133 4355 4500
बारामती  755 4255 4422 4377
जालना  833 3988 4133 4677
यवतमाल  522 4433 4633 4877
धाराशिव  633 4355 4266 4766
लातुर  1288 4355 4522 4788

Leave a Comment