Adivasi Vikas Prakalp शेतकऱ्यांना ताडपत्री खरेदीसाठी ८५% अनुदान ; आजच करा अर्ज व घ्या योजनेचा फायदा.

WhatsApp Group Join Now

Adivasi Vikas Prakalp अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांना, रोजगार महिलांना व सुशिक्षित युवकांच्या हाताला काम मिळावे, त्यांचे जीवनमान सुधरावे, त्यांचा आर्थिक स्तर सुधारावा यासाठी राज्य शासनांमार्फत अनेक योजना राबवल्या जातात. व या योजनेअंतर्गत आदिवासी व अनुसूचित जाती जमातींच्या लाभार्थ्यांना ताडपत्री खरेदीसाठी 85 टक्के पर्यंत अनुदानाची रक्कम दिली जाते.

योजनेसाठी असा करा अर्ज.

Adivasi Vikas Prakalp अनुसूचित जाती-जमातीतील शेतकऱ्यांना, युवक-युवतींना वैयक्तिक व सामुदायिक लाभासाठी इच्छुक असणाऱ्या लाभार्थ्यांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे संबंधित योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करायचा आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर ; पी एम किसानचा हाप्ता 28 फेब्रुवारीला 4000 रुपयांचा जमा होणार..!

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे.

इच्छुक लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक पासबुक व जातीचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांची अर्जासोबत पूर्तता करावी लागणार आहे व वया कागदपत्रांसोबत हा अर्ज आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे स्वतः योजनेचा लाभ घेऊ इच्छित असलेल्या लाभार्थ्याला सादर करायचा आहे.Adivasi Vikas Prakalp.

आदिवासी विकास कार्यालय अंतर्गतच्या इतर योजना.

राज्यातील अनुसूचित जाती-जमाती व आदिवासी लाभार्थ्यांसाठी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत विविध योजना राबवल्या जातात. त्यामध्ये प्रामुख्याने महिला बचत गटांच्या शिबिराचे आयोजन करणे, आदिवासी लाभार्थ्यांना आपातकालीन मदत करणे, महिला व बचत गटातील लाभार्थ्यांसाठी रोजगार व मार्गदर्शन कार्यशाळा निर्माण करणे अशा प्रकारच्या अनेक सुविधा या कार्यालयांतर्गत राबवल्या जातात.

हे पण वाचा :- अखेर राज्य सरकारने जाहीर केले की, नमोचा दुसरा हाप्ता 6000 रुपयांचाच मिळणार..!

अर्ज सादर करण्याचा कालावधी.

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आदिवासी लाभार्थ्याला 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज सादर करायचा होता. व या पहिल्या टप्प्यातील अर्ज संबंधित कार्याकडे प्राप्त झाले असून लवकरच योजनेचा दुसरा टप्पा राबवला जाईल त्यासाठी देखील तुम्ही अर्ज करू शकता.Adivasi Vikas Prakalp.

Leave a Comment