Avkali paus update अवकाळी पावसाने झोडपले ; पुढील दोन दिवस या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह अवकाळीचा इशारा.

WhatsApp Group Join Now

Avkali paus update खरीप हंगामाच्या सुरुवातीला अतिवृष्टी आणि त्यानंतर अवकाळी पावसामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेल्यानंतर आता रब्बी हंगाम देखील धोक्यात सापडला आहे. त्याच्यात काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होत असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पुढील दोन दिवस राज्यातील वातावरण कसे राहील आणि हवामान विभागाच्या नवीन अंदाजानुसार राज्यातील कोणत्या जिल्ह्याला पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे ते या आजच्या लेखांमध्ये सविस्तर जाणून घेऊया.

रब्बीच्या पिकांना गारपिटीचा फटका.

रब्बी हंगामातील रब्बीचे पिके काढणीला आले असताना राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये शनिवारी वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. तसेच नांदेड जिल्ह्यामधील मुदखेड, हिमायतनगर व उमरी या तालुक्यांमध्ये रविवारी दुपारी गारपिटीसह जोरदार अवकाळी पाऊस झाला.Avkali paus update .

हे पण वाचा :- अखेर नमो शेतकरी सन्माननिधि योजनेच्या दुसऱ्या हफ्त्याची तारीख जाहिर ..!
विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा.

राज्यात मागील तीन ते चार दिवसापासून ढगाळ वातावरण तयार झाली आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस देखील होत असतानाच हवामान खात्याने विदर्भातील जिल्ह्यांसाठी सोमवारी ( येल्लो अलर्ट ) जाहीर करून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे.Avkali paus update .

कालच्या पावसाने या जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान.

Avkali paus update शनिवारी विदर्भातील वर्धा, यवतमाळ व अमरावती या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट व पाऊस झाला यामुळे या जिल्ह्यात शेती पिके आडवी पडली. नांदेड जिल्ह्यात रविवारी रात्री अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यामुळे भाजीपाल्याचे खूप मोठे नुकसान झाले तर अमरावती जिल्ह्यामध्ये शनिवारी मध्यरात्री सोसाट्याचा वारा व पाऊस झाल्यामुळे गहू या पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

हे पण वाचा :- अखेर नमो शेतकरी सन्माननिधि योजनेच्या दुसऱ्या हफ्त्याची तारीख जाहिर ..!
आज या जिल्ह्यांत जोरदार अवकाळी पावसाचा इशारा.

हवामान विभागाने विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ व चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आज वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिला असून उर्वरित राज्यामध्ये उखाणा वाढला असून घामाच्या धारा वाहत आहेत. यामुळे विदर्भात आज पाऊस आला पोषक वातावरण असल्यामुळे येथे चक्रीवादळ सह गारपीट होण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे.

विदर्भात कमी दाबाचा पट्टा कायम.

दक्षिण भारतात कर्नाटक राज्यापासून महाराष्ट्रात मराठवाडा व विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे शनिवार व रविवारी विदर्भात गारपीट व अवकाळी पाऊस झाला. तसेच यामुळे पुढील दोन दिवसात देखील विदर्भातील जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा धोका कायम आहे.Avkali paus update .

कालच्या अवकाळी पावसावर उपमुख्यमंत्र्यांची टिपणी.

विदर्भात शनिवारी ( ता. ११ ) चक्रीवादळासह गारपीट व अवकाळी पावसाच्या नुकसानीबाबत इतर वेळेप्रमाणे निर्णय घेतला जाईल. सरकारचे धोरण हे सातत्याने शेतकऱ्यांच्या हिताचे राहिले आहे.
-देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.

Leave a Comment