कापसाची मागणी वाढली ; सीसीआयची कापूस खरेदी, कापसाला मिळतोय 8000 भाव. Cotton Market Price News.

WhatsApp Group Join Now

Cotton Market Price News. राज्यातील बाजार समितीमध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून कापूस चांगल्या दराने विक्री होत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेमध्ये मार्च महिन्यात कापसाचे दर हमीभावाच्या वर सरकले असून, कापसाला 8000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत देखील भाव मिळण्याची शक्यता वर्तवली जातात.

सीसीआय कडुन कापूस खरेदी.

कापसाचे भाव हमीभावाच्या जवळ आली असताना सीसीआयकडून दोन महिन्यात 25 हजार क्विंटल कापसाचीच आतापर्यंत खरेदी करण्यात आली आहे. कापूस खरेदीसाठी पिकपेराच्या लावलेल्या जाचक अटीमुळे इच्छा असून देखील शेतकऱ्यांना शिष्याकडे लावलेल्या जाचक अटीमुळे इच्छा असून देखील शेतकऱ्यांना सीसीआय कडे कापसाची विक्री करता येत नाही.Cotton Market Price News.

📢 हे पण वाचा :- शासन निर्णय आला..! राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3000 रुपये महिना पगार, आजच अर्ज करा..!

बाजार समितीतील सध्याची कापूस आवक‌.

राज्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये कापसाची आवक कमी झाली असून, काल मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 360 क्विंटल कापूस आवक झाली तर या कापसाला सर्वसाधारण 7300 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव पाहायला मिळाला. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेल्या सोयाबीन पिकाचे भाव काय वाढण्याचे नाव घेत नाही.

रेन टच कापसाला कवडीमोल भाव.

Cotton Market Price News. राज्यात कापसाची वेचणी सुरू असताना झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या भिजलेल्या कापसाला बाजार समितीमध्ये कवडीमोल भाव मिळत आहे. दररोज राज्यातील अनेक बाजार समितीमध्ये 10 ते 20 % रेन टच कापसाचे अवक होते आणि त्या कापसाला 6000 ते 6400 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत भाव मिळतो.

📢 हे पण वाचा :- तुरीचे दर गगनाला भिडले ; तुरीला 11000 रुपयांपर्यंत भाव..!

या बाजार समितीत कापूस 8000 रुपये प्रति क्विंटल.

मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज यार्ड शनिवारी झालेल्या लिलावात कापसाला 8000 रुपये प्रति क्विंटल च्या वर भाव मिळाला तर सर्वसाधारण 8070 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. तर दुसरीकडे रेन टच कापसाला 6800 ते 7000 रुपये प्रतिक्विंटल च्या आसपास भाव मिळत आहे.Cotton Market Price News.

राज्यातील बाजार समित्यांमधील आजचे कापुस बाजार भाव.

बाजार समिती  आवक  किमान दर  कमाल दर  सर्वसाधारण दर 
मानवत 536 7182 7543 7844
अकोट 627 7433 7644 7855
परशिवनी 972 7644 7685 7963
अकोला 324 7638 7964 8121
धानोरा 536 7633 7852 7891
नांदेड 161 7436 7542 7831
धारुर 733 7311 7421 7543

Leave a Comment