COTTON RATE TODAY दोन दिवसात कापूस दरात ८०० रुपयाची सुधारणा ; या बाजार समितीमध्ये 8200 रू.भाव.

WhatsApp Group Join Now

COTTON RATE TODAY महाराष्ट्र राज्या मधील प्रमुख पीक असलेल्या कापूस या पिकाचे दर मागील काही दिवसापासून दबावत होते. परंतु या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी बाजार समितीमध्ये कापसाची आवक कमी झाली आणि काही प्रमुख बाजार समितीमध्ये कापूस दरात सुधारणा पाहायला मिळाली. सध्या राज्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये कापूस सात हजार रुपये पासून पुढे विक्री होत आहे. काही बाजार समितीमध्ये कापसाला सर्वोच्च देखील भाव मिळत आहे तर मग या दरवाढीमागील नेमके कारण काय आहे, ही दरवाढ किती दिवस टिकून राहू शकते व आजचे आपल्या जवळपासच्या बाजार समितीमधील कापसाचे दर आजच्या लेखात सविस्तरपणे जाणून घेऊया.

कापूस दरात मोठी सुधारणा.

राज्यात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशामधील बाजार समितीमध्ये कापसाची आवक घटली आणि कापूस दरामध्ये सुधारणा पाहायला मिळाली. ज्या कापसाला मागील महिन्यामध्ये सहा हजार आठशे ते सात हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत होता त्याच कापसाला आता 7000 ते 7000 च्या पुढे कापूस दर पाहिले मिळत आहे.COTTON RATE TODAY.

हे पण वाचा :- बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यामंत्रांची मंत्रिमंडळ बैठक ; मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा..!

बाजारात कापूस अवकेत घट.

खानदेशात या महिन्यात मागील पंधरा दिवसांमध्ये कापूस व पन्नास हजार क्विंटल पर्यंत होत होती ती यामागील पाच ते सहा दिवसात कमी होऊन 40 हजार क्विंटल पर्यंत होत आहे. व अवकेत घट निर्माण झाल्यामुळेच कापूर दरात सुधारणा पाहिले मिळत आहे.COTTON RATE TODAY.

कापूस खेडा खरेदीत वाढ.

खेडा खरेदीमध्ये कापसाचे दर मागील महिन्यात 6500 ते 6800 रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते. या महिन्याच्या सुरुवातीला खेडा खरेदीच्या दरात घट होऊन दर 6300 रुपये पर्यंत आले, यामुळे शेतकऱ्यांना कमी दरात कापूस विक्री करावी लागत होती, परंतु या आठवड्यात कापूस भाव कमी झाली आणि कापसाच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली.

कापूस दर किती वाढणार.

राज्यातील बाजार समितीमध्ये कापसाचे आवक याचप्रमाणे होत राहिले, आणि शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री केल्यास राज्यातील बाजार समितीमध्ये कापून तर पुन्हा एकदा 8000 रुपयांच्या वर जाण्याची शक्यता कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.COTTON RATE TODAY.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी व प्लास्टिक अस्तीकरण्यासाठी 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर..!
बाजार समित्यांमधील आजचे कापुस दर.
बाजार समिती  आवक  किमान दर  कमाल दर  सर्वसाधारण दर 
परशिवानी  2172 6600 6900 7444
कमलेश्वर  2233 6899 7200 7500
अकोला  222 6700 6900 7100
उमरेड  356 6500 6800 6900
संभाजीनगर 3577 5900 6200 6700
वरोरा  211 6400 6800 7200
वरोरा-खांबाड़ा  766 6800 7100 7575
किल्ले धारुर  433 6333 6833 6933
धाराशिव   122 5955 6200 6900

 

 

Leave a Comment