FREE UNIFORM FOR SCHOOLS आता सर्व शाळांना आकाशी शर्ट व निळी पॅन्ट असा एकसारखा गणवेश ; राज्य शासनाचा मोठा निर्णय.

WhatsApp Group Join Now

FREE UNIFORM FOR SCHOOLS राज्यातील शाळांच्या गणेशामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी एक राज्य एक गणवेश या योजनेअंतर्गत शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांचा गणवेश हा आकाशी शर्ट व निळ्या कलरची पॅन्ट असा निश्चित केला आहे.

सर्व शाळांना एकसारखाच गणवेश.

राज्यात शालेय शिक्षण विभागाने एक राज्य एक गणवेश ही योजना राबवण्याचे सर्व शाळांना निर्देश दिले आहेत. व या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व सरकारी शाळांना एकसमान गणवेश लागू करण्यात आला आहे. येत्या शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना हा गणवेश परिधान करणे अनिवार्य असणार आहे.FREE UNIFORM FOR SCHOOLS

असे असेल गणवेशाचे वेळापत्रक.

भारतातील सर्व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना एकसमान गणवेश मिळण्यासाठी राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने उत्तम दर्जाच्या गणवेशाच्या ऑर्डर दिल्या आहेत. तर शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार तीन दिवस सरकारने निश्चित केलेला गणवेश तर तीन दिवस शाळेने निश्चित केलेला गणवेश शाळेतील विद्यार्थ्यांना घालने अनिवार्य आहे.

हे पण वाचा :- प्रत्येकाचे घराचे स्वप्न होणार पूर्ण ; आता मागेल त्याला घरकुल, नवीन याद्या आल्या..!

या दिवसापासून गणवेश असणे अनिवार्य.

येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व शाळांना राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेला गणवेश घालणे अनिवार्य आहे आणि यासाठी शालेय शिक्षण विभागाने नवीन गणेशाच्या ऑर्डर दिल्या आहेत. लवकरच या गणवेशांचे शाळांना वाटप करण्यात येणार आहे.FREE UNIFORM FOR SCHOOLS

असा असेल नवीन शालेय गणवेश.

FREE UNIFORM FOR SCHOOLS नवीन शालेय धोरणानुसार मुलांसाठी आकाशी कलरचा शर्ट व गडद निळ्या रंगाची पेंट तर मुलींसाठी आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट या नवीन धोरणांतर्गत राज्यातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे.

हे पण वाचा :- सोन्याच्या दरात घसरण सुरूच ; गुंतवणूकदारांसाठी संधी, पहा आजचे सोन्याचे भाव..!

मुलींसाठी असणार विशेष गणवेश.

मुलींसाठी वेगळ्या गणवेशाचे सोय असून यामध्ये सलवार कमीज यांचा समावेश आहे. तर सलवार आकाशी रंगाचा आणि कमीच गडद निळ्या रंगाची असेल. त्यामुळे सलवार कमीज घालणाऱ्या मुलींसाठी अशा विशेष गणवेश आहे.FREE UNIFORM FOR SCHOOLS

विद्यार्थ्यांना बूट आणि मोजेही मिळणार.

विद्यार्थ्यांना या नवीन गणवेशासोबत बूट आणि मोजे देखील देण्याचे नियोजन राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने केले आहे ज्यामुळे या गणवेशाला एक उत्तम स्वरूप येईल.

 

 

Leave a Comment