Gold price today सोन्याचे भाव घसरले ; सोने खरेदी करण्याची संधी चुकू नका.

WhatsApp Group Join Now

Gold price today लोकांना डिजिटल गोल्ड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्स्फूर्त करणे आणि डिजिटल गोल्ड मध्ये गुंतवणूक वाढवणे यासाठी भारत सरकार पुन्हा एकदा सॉव्हरिन गोल्ड बाॅन्ड घेऊन आली आहे. याच डिजिटल सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे आणि त्याची खरेदी करण्याची सध्या सर्वोत्तम संधी आहे.

डिजिटल गोल्ड खरेदी करण्याची संधी.

सोन्यामध्ये गुंतवणूक करू इच्छित असणाऱ्या लोकांसाठी सरकारने ( SGB- Sovereign gold bond ) चा पुढील हाप्ता १२ ते १६ फेब्रुवारीच्या दरम्यान गुंतवणूकदारांना विकत घेता येणार आहे. २०२३-२४ बाॅन्ड स्किमनुसार रिझर्व बँकेने त्याची किंमत ६२६३ रुपये प्रति ग्राम ठेवली आहे.

हे पण वाचा :- शेअर बाजारात घसरण ; या कंपनीत गुंतवणूक करण्याची संधी..!
या गुंतवणूकदारांना अतिरिक्त सवलत.

भारत सरकारच्या रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करुन डिजीटल पद्धतीने पेमेंट करणाऱ्या गुंतवणूकदारांना रोखण्याच्या किमतीमध्ये पन्नास रुपये सूट घेऊन,रोख्याची किंमत ६२१३ रुपये असेल.

काय आहे हा गोल्ड बाॅन्ड.

साॅव्हरीन गोल्ड बाॅन्ड हे एक सरकारी रोखे आहे. ज्यांना की डिमॅट चा स्वरूपात एक्सचेंज केले जाऊ शकते. हा एक रोका एक ग्रॅम सोन्याचा असतो. एक ग्राम सोन्याची जेवढी किंमत आहे तेवढेच एका रोख्याची किंमत असते. आणि हे रोखे रिझर्व बँक जाहीर करत असते. गोल्डन बँड द्वारे 24 कॅरेट म्हणजे ९९.९% शुद्ध सोन्यामध्ये गुंतवणूक होते. व यावर २.५ टक्के वार्षिक दराने व्याज लागत असते.

हे पण वाचा :- मुलींचे उच्च शिक्षण झाले मोफत ; सरकार भरणार १०० टक्के फीस..!
साॅव्हरीन गोल्ड बाॅन्डचे आकडे.

साॅव्हरीन गोल्ड बॉन्ड एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या बाॅन्डने १२ टक्क्यांपेक्षा जास्त चे रिटर्न दिले आहेत. यामध्ये गुंतवणूक करण्याचे सर्वोत्तम संधी आहे. तसेच याला वार्षिक करणे व्याज देखील देण्यात येत असते त्यामुळे तुमच्या आर्थिक सल्लागारांशी चर्चा करून तुम्ही याची खरेदी करू शकता.

Leave a Comment