GOLD RATE TODAY सोन्याच्या दरात घसरण सुरूच ; गुंतवणूकदारांसाठी संधी, पहा आजचे सोन्याचे भाव.

WhatsApp Group Join Now

GOLD RATE TODAY देशात मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात दररोज घसरण सुरू आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक करू इच्छित असलेल्या गुंतवणूकदारांसाठी ही एक उत्तम संधी आहे, कारण की या आठवडाभरामध्ये सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे 900 रुपयांनी घसरली आहेत. तर मग सध्या सोन्याचा काय भाव चालू आहे आणि सोने किती रुपयापर्यंत खाली येऊ शकते याबद्दल सविस्तर माहिती या लेखात पुढे जाणून घेऊया.

सोन्याच्या दरात घसरण कायम.

या आठवडाभरामध्ये सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे 900 रुपयांनी घसरले असून, सध्या सोन्याला प्रति तोळा 62 हजार रुपयापर्यंत भाव मिळत आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात कुठलीच घट न होता भाव स्थिर पाहायला मिळत आहेत.GOLD RATE TODAY.

हे पण वाचा :- प्रत्येकाचे घराचे स्वप्न होणार पूर्ण ; आता मागेल त्याला घरकुल, नवीन याद्या आल्या..!

सोन्याचे दर घसरण्या मागील कारण.

GOLD RATE TODAY सोन्याच्या दरामध्ये या वर्षाच्या सुरुवातीपासूनच अस्थिरता पाहायला मिळत होती, परंतु या फेब्रुवारी महिन्यामध्ये दिवसेंदिवस सोन्याचे दर घसरत आहेत. तसेच अमेरिका व युरोपमधील वित्तीय घडामोडीमुळे व आखातांमधील देशांमधील अस्थिरतेमुळे सोन्याचांदीच्या दरामध्ये घसरण होत आहे.

सोन्याचे दर महिन्याच्या निश्चयांकी पातळीवर.

देशातील सुवर्ण बाजारामध्ये मागील 40 ते 45 दिवसांमध्ये सोन्याचे भाव प्रति तोळा 63 हजार 400 रुपये होते तर चांदीचे दर प्रति किलो 73 हजार रुपयांवर होते. परंतु गेल्या पंधरा दिवसांमध्ये सोन्याचे दर 1200 रुपयांनी घसरले असून मागील आठ दिवसांमध्ये सोने 900 रुपयांनी घसरले आहे.GOLD RATE TODAY.

हे पण वाचा :- ऊसतोड कामगारांना मोठा दिलासा ; अपघात विम्यास पाच लाख रुपये अनुदान..!

या महिन्यात कसे राहतील सोन्याचे दर.

मागील पंधरा दिवसांमध्ये सोन्याच्या दारात होत असलेली घसरण आणि चांदीच्या दरामध्ये दिसत असलेली स्थिरता पाहता बाजारातील तज्ञ लोकांच्या मते या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत सोन्याच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळू शकते. या नंतर थेट मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच सोन्याच्या दरात सुधारणा होऊ शकते.GOLD RATE TODAY.

आजचे सोन्याचे बाजारभाव.

पुण्याच्या स्वर्ण बाजारात 20 फेब्रुवारी रोजी 22 कॅरेट 1 ग्राम सोन्याची किंमत 5746 रुपये तर 100 ग्राम सोन्याची 574619 रुपये आहे. तर 24 कॅरेट 1 ग्राम सोने 6273 रुपये व 100 ग्राम सोने 627209 रुपये दराने विक्री होत आहे.देशातील इतर सुवर्ण बाजारामध्ये सोन्याचे भाव वेगळे असू शकतात कृपया संबंधित बाजारात जाऊन चौकशी करून सोन्याची खरेदी करावी.

Leave a Comment