सर्वात मोठी आनंदाची बातमी..! आचारसंहितेपूर्वी तातडीने कापूस व सोयाबीन उत्पादकांसाठी 40 हजार कोटी रुपयांची तरतूद. Government Decision.

WhatsApp Group Join Now

Government Decision. देशातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कारण की देशात 19 एप्रिल ते 2 जून या कालावधीमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत व यामुळेच आज म्हणजे 16 मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी तातडीची मंत्रिमंडळ बैठक घेतली वया बैठकीमध्ये राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 40 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद जाहीर केली.

मुख्यमंत्र्याची तातडीने मंत्रिमंडळ बैठक.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यांमध्ये नुकतीच आचारसंहिता लागू होऊ शकते यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या मुद्यांसाठी व इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीनंतर तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली.Government Decision.

हे पण वाचा :- खुशखबर..! ज्येष्ठांना मिळणार 3000 महिना पगार , 15 मार्चपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत..!

मंत्री महोदयाची महत्त्वाची पत्रकार परिषद.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या या पत्रकार परिषदेमध्ये मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते यावेळेस मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी 40 हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा केली.

या शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा.

सोयाबीन व कापूस हे राज्यातील प्रमुख पिके असून याचे राज्यामध्ये सर्वाधिक उत्पन्न घेतले जाते. परंतु हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीन व कापसाचे भाव कमी असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला होता. आता सोयाबीन व कापूस हंगामाच्या शेवटी या पिकांच्या दरामध्ये थोडीशी सुधारणा झाली असली तरी शेतकऱ्यांकडे पिके मात्र संपली आहेत त्यामुळे या दरवाढीचा शेतकऱ्यांना काहीच फायदा झाला नाही, त्यामुळे आता या शेतकऱ्यांना या आर्थिक तरतुदीमुळे नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.

हे पण वाचा :- महिलांसाठी मोठी खुशखबर..! निवडणुकीच्या तोंडावर देशातील महिलांना बिनव्याजी 5 लाख रुपयांची कर्ज जाहीर..!

या आर्थिक तरतुदीचा शेतकऱ्यांना काय फायदा ?

राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांसाठी चाळीस हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली असली तरी देखील, आता देशामध्ये आचारसंहिता लागू होणार असल्यामुळे व निवडणुकीच्या धावपळीमध्ये ही मंजूर आर्थिक तर तुझी ची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केव्हा आणि कशी जमा होईल याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा असेल.Government Decision.

 

Leave a Comment