हरभरा उत्पादकांसाठी खुशखबर..! हरभऱ्याला 5500 रुपयांच्या वर भाव, सोयाबीनचा मात्र भाव वाढेना. Harbhara Bajarbhav Today.

WhatsApp Group Join Now

Harbhara Bajarbhav Today. राज्यातील बाजार समिती रब्बी हंगामाच्या नवीन हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे. ज्या शेतकऱ्यांना पैशाची तात्काळ गरज आहे असे शेतकरी आपला नवीन हरभरा लगेचच बाजारात विक्रीसाठी आणत आहेत, आणि या नवीन हरभऱ्याला बाजार समितीमध्ये 5000 रुपये प्रति क्विंटल च्या वर भाव मिळत आहे तर दुसरीकडे सोयाबीनच्या मात्र दरामध्ये काहीच सुधारणा पाहायला मिळत नाही.

बाजारात नवीन हरभऱ्याची मोठी आवक सुरू.

राज्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये शेतकरी नवीन हरभरा विक्रीसाठी आणत आहेत. राज्यातील जवळा बाजार येथील बाजार समितीमध्ये काल 430 क्विंटल अवाक झाली व या नवीन हरभऱ्यास 5400 रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव पाहायला मिळाला.

📢 हे पण वाचा :- बापरे..! राज्य शासनाचे नवीन योजना, आता शेतकऱ्यांना दिवसा 24 तास मोफत वीज मिळणार..!

बाजारात सोयाबीनचे भाव मात्र स्थिर.

Harbhara Bajarbhav Today. राज्यातील बाजार समितीमध्ये मागील पंधरा दिवसांमध्ये कापूस दरात सुधारणा झाली तर दुसरीकडे गहू, ज्वारी व नवीन हरभऱ्याला देखील चांगला भाव मिळत आहे तर दुसरीकडे सोयाबीनचे भाव मात्र आहे त्याच ठिकाणी स्थिर आहेत. काल दुपारपर्यंत पारशिवनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4100 रुपये प्रति क्विंटल पर्यंत भाव पाहायला मिळाला. तर जोपर्यंत सोयाबीनला योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत सोयाबीन घरातच ठेवणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत ‌

शासनाने शेतकऱ्याकडे लक्ष देण्याची मागणी.

राज्य शासनाकडून व केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत देणाऱ्या विविध योजना राबवल्या जातात. परंतु शेतकऱ्यांकडून या योजनांपेक्षा शेतकऱ्यांच्या मालांना सरकारने चांगला भाव द्यावा अशा प्रकारची सतत मागणी करण्यात येत आहे. सत्यस्थितीला देशांतर्गत व राज्यांमध्ये ज्या प्रकारे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत आहे याकडे शासनाने लक्ष द्यावे अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.Harbhara Bajarbhav Today.

📢 हे पण वाचा :- आता प्रत्येकाचे घराचे स्वप्न होणार पूर्ण ; राज्यात हजारो घरकुलांना मंजुरी व निधीमध्ये वाढ..!

राज्यातील बाजार समितीमधील आजचे हरभऱ्याचे बाजारभाव.

बाजार समिती  आवक  किमान दर  कमाल दर  सर्वसाधारण दर 
धानोरा  648 5122 5232 5353
अकोट  652 4987 5241 5322
परशिवानी  411 4901 5232 5421
बालापुर  844 5123 5231 5322
अकोला  052 5422 5561 5432
मानवत  436 5321 5641 5342
धारुर  653 5211 5322 5231
धाराशिव  873 5444 5641 5341
नाशिक  733 4989 5211 5142

 

 

Leave a Comment