jowar market rate शेतकऱ्यांना ज्वारी करणार मालामाल ; ज्वारीला सध्या 4000 रुपयांच्या वर भाव.

WhatsApp Group Join Now

jowar market rate राज्यात अतिवृष्टी चक्रीवादळ नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हातून गेले. उर्वरित एखांदा हवा तसा उतार मिळाला नाही व उत्पन्न कमी राहिले. त्यावर वर चढ सध्या पिकाला हवा तसा भाव देखील मिळत नाही. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात हरभरा ज्वारी आणि गहू या पिकांचा पेरा वाढवला.

राज्यात एका बाजूला सोयाबीन व कापूस या प्रमुख पिकांच्या दरात सुधारणा होत नाहीये, तर दुसरीकडे रब्बी हंगामातील ज्वारी या पिकाला बाजार समितीमध्ये चांगला भाव मिळत आहे. तसेच बाजार समिती नवीन ज्वारी बरोबर गहू आणि हरभऱ्याची आवक देखील होत आहे.jowar market rate

हे पण वाचा :- शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ..!

लोकांच्या आहारातील प्रमुख खाद्य असलेल्या ज्वारी गहू या पिकांची मागणी वाढली आहे. व नवीन गहू आणि ज्वारीची काढणी होऊन बाजारात विक्रीसाठी दाखल होत आहे. परंतु ज्वारी आणि गव्हाच्या दरात आणखीन सुधारणा होणार असल्याचे अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केले आहेत.

jowar market rate राज्यातील भरपूर साऱ्या जिल्ह्यांमध्ये ज्वारी व गहू या पिकांची काढणी चालू आहे व जेव्हा या नवीन ज्वारी आणि गव्हाची बाजारात आवक होईल तेव्हा हा चालू दर कायम राहील का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

राज्यात शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस यांचा पेरा वाढवल्यामुळे ज्वारी गहू आणि हरभरा यांसारख्या पिकांसाठी क्षेत्र शिल्लक नसल्यामुळे यांचा पेरा घटला आणि त्यामुळेच यांच्या दरामध्ये वाढ पाहिला मिळत आहे.jowar market rate.

हे पण वाचा :- PM KISAN 16TH INSTALLMENT याच महिन्यात जमा होणार दोन्ही योजनांच्या हफ्त्यांचे पैसे..!

आजचे बाजार समित्यांमधील ज्वारीचे भाव.

बाजार समिती आवक किमान दर कमाल दर सर्वसाधारण दर
उल्हासनगर 26 4000 4388 4233
पुणे 43 3244 3765 3588
सोलापुर 669 2900 3100 3100
जिंतुर 14 3700 3900 4100
परांदा 11 3555 4200 3900
मालेगांव 32 3100 3400 3222
पचोरा 150 2500 2700 2600
संभाजीनगर 245 3800 4100 3900
धाराशिव 333 3022 3211 3900

Leave a Comment