KANDA EXPORT UPDATE कांदा निर्यातीची धरसोड थांबेना ; केंद्र सरकार करणार ५४ हजार 760 टन कांदा निर्यात.

WhatsApp Group Join Now

KANDA EXPORT UPDATE केंद्र सरकार कांदा निर्यातबंदीच्या धोरणाबाबत धरसोड करत आहे, 8 डिसेंबर 2023 रोजी केंद्र सरकारने देशातील कांद्याची निर्यात करण्यावर बंदी घातली ही बंदी 31 मार्च 2024 पर्यंत देशांतर्गत लागू राहणार होते परंतु 20 फेब्रुवारी 2024 रोजी देशातील न्यूज चैनल द्वारे व न्युज पेपर द्वारे कांद्यावरील निर्यात बंदी हटवल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या व देशातील बाजारात कांद्याच्या दरात थोडीफार सुधारणा झाली.

तत्पुरती कांदा निर्यात बंदी हटवली.

परंतु त्यानंतर 21 फेब्रुवारी 2024 रोजी स्वतः केंद्र शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असे स्पष्ट केले की केंद्र सरकारने लागू केलेली निर्यात बंदी कायम असून ती 31 मार्च 2024 पर्यंत लागू राहणार आहे. व त्यानंतर आता 23 फेब्रुवारी 2024 रोजी पुन्हा एकदा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे की 54 हजार 760 टन कांदा निर्यात केला जाणार आहे.KANDA EXPORT UPDATE.

हे पण वाचा :- निर्यात बंदीच्या अफवेमुळे कांद्याचे भाव घसरले ; दरात प्रतिक्विंटल 1000 रुपयांची घसरण..!

फक्त याच देशात होणार कांदा निर्यात.

केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी गुरुवारी माहिती दिली की, केंद्रीय अर्थमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली आहे व केंद्र सरकारने 54 हजार 760 टन कांद्याची निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. आणि हा कांदा माॅरिशस, भूतान, बांगलादेश व बहरीन या फक्त चार देशांमध्ये निर्यात केला जाणार आहे.KANDA EXPORT UPDATE.

या देशात होणार सर्वाधिक कांद्याची निर्यात.

केंद्र सरकारने निर्यात करण्यास परवानगी दिलेला कांदा सर्वाधिक बांगलादेशमध्ये निर्यात केला जाणार आहे. बांगलादेश मध्ये 50 हजार टन कांदा निर्यात केला जाईल तर माॅरिशसला 1.2 हजार टन, बहरिनला 3 हजार टन तर भुतानला 560 टन कांदा निर्यात करण्यास केंद्र शासनाने परवानगी दिली आहे.

हे पण वाचा :- नमोच्या हाफ्त्याची देखील तारीख जाहिर ; हाफ्ता वित्ररणाचा शासन निर्णय आला..!

कांद्याचे दर सुधारण्याची शक्यता.

KANDA EXPORT UPDATE यापूर्वी केंद्र शासनाने कांद्याची निर्यात बंदी जाहीर केली या अफेमुळे कांदा बाजारात तेजी पाहायला मिळाली तसेच केंद्र सरकारने या 54 हजार 760 टन कांद्याची निर्यात करण्यास दिलेल्या परवानगीचा देशातील कांदा बाजारावर चांगला परिणाम होऊ शकतो. त्यामुळे देशातील बाजारात कांद्याचे दर सुधारण्याची शक्यता देखील बाजारातील बाजार भाव तज्ञांनी व्यक्त केली आहे.

निर्यात बंदी विषयी बैठकीत हा निर्णय झाला.

22 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्रीय वित्तमंत्री अमित शहा यांनी कांदा निर्यात बंदी संबंधित बैठक घेतली व या बैठकीमध्ये चार देशांमध्ये 54 हजार 760 कांद्याची निर्यात करण्यास परवानगी दिली. निर्यात करण्यास परवानगी मिळालेल्या कांदा 31 मार्च 2024 पर्यंत निर्यात करायचा आहे. वयाच तारखेपर्यंत देशात निर्यात बंदी देखील केंद्र सरकारने लागू केलेली आहे.

Leave a Comment