karj mafi 2023 राज्य शासनाव्दारे कर्जमाफीची घोषणा ; या शेतकऱ्यांचे होणार सरसकट कर्ज माफ,पहा कर्जमाफीची सविस्तर यादी.

WhatsApp Group Join Now

karj mafi 2023 राज्यात यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीकांचे सर्वाधिक नुकसान झाले. यामुळे यावर्षी सर्वच शेती पिकांच्या उत्पन्नावर मोठा फटका बसला. तर दुसरीकडे शेती पिकांना मिळत असलेला कवडीचा भाव यामुळे शेतकरी वर्गात सरकारविरुद्ध मोठी नाराज केली होती. त्यामुळेच आज राज्य सरकारने राज्यात सरसकट कर्जमाफी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. तर मग काय आहे आता शासन निर्णय आणि या कर्जमाफी कोणाला फायदा होईल व कोणत्या जिल्ह्यात समावेश आहे. चला तर मग संपूर्ण आणि सविस्तरित्या आजच्या लेखात जागून घेऊया.

शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याचा शासन निर्णय.

karj mafi 2023 महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोउद्योग विभागाने दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत परवानगी दिली आहे.

हे पण वाचा :- “पीएम सूर्यघर” योजनेअंतर्गत 1 कोटींपेक्षा जास्त कुटुंबांना मिळणार मोफत वीज ,आजच अर्ज करा..!

राज्यात आतापर्यंत या शेतकऱ्यांची झाली कर्जमाफी.

राज्यामध्ये जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टी, चक्रीवादळ, पूर परिस्थिती व गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत 52,562.00 इतकी रक्कम राज्य शासनाकडून वितरित करण्यात आली आहे.karj mafi 2023.

कर्जमाफीसाठी किती निधी झाला मंजूर.

राज्यातील शेतकऱ्यांची पीक कर्ज माफ करण्याच्या सदर योजनेअंतर्गत 379.99 लाख रुपये एवढ्या निधीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यानुसार सदर योजनेसाठी 2023-24 साठी 2023 च्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणी द्वारे 379.99 लाख रुपये निधी वितरणाचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन होता.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांना ८५ % अनुदानावर दिले जाणार गिरणी ,रसवंती ,तार कुंपण व शेळी गट..!

या शेतकऱ्यांच्या एवढ्या कर्जाचे होणार रक्कम माफ.

राज्य शासनाने 2023 च्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्यात बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी 379.99 कोटी रुपये निधी मंजूर केला व या मंजूर निधीच्या 70 टक्के म्हणजे 265.99 लाख रुपये एवढा निधी जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या काळामध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी वितरित करण्यात येत आहे.karj mafi 2023.

Leave a Comment