निवडणुकीच्या मुहूर्तावर राज्यात सरसकट कर्जमाफीची घोषणा ; अखेर आज शासन निर्णय आला. Karj Mafi Yojana 2023

WhatsApp Group Join Now

Karj Mafi Yojana 2023 महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. व या कर्जमाफी बद्दल आज म्हणजे पाच मार्च 2024 रोजी राज्य शासनाने एक शासन निर्णय निर्गमित करून याबद्दलची सविस्तर माहिती जाहीर केली आहे. तर मग आजच्या लेखात याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

कर्जमाफी योजनेचा शासन निर्णय.

Karj Mafi Yojana 2023. महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने दिनांक 5 मार्च 2024 रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला आहे. व या शासन निर्णयानुसार राज्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेमध्ये शुद्धीपत्रक काडण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.

📢 हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली..! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अतिवृष्टीची नुकसान भरपाई झाली मंजूर..!

कर्जमाफी योजनेचे शासन शुद्धिपत्रक.

महाराष्ट्र राज्य मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ या योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची संपूर्णपणे परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 50 हजार रुपये प्रोत्साहन लाभ देण्यात येतो.

या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ.

Karj Mafi Yojana 2023. कोल्हापूर जिल्ह्यामधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एका आर्थिक वर्षामध्ये दोन वेळेस पीक कर्ज घेऊन त्याची मदतीमध्ये परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे.

📢 हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! दुबईत 14 हजार तर बांगलादेशात 50 हजार टन कांदा निर्यात होणार..!

अशी होणार योजनेची अंमलबजावणी.

कोल्हापूर जिल्ह्यामधील सन 2017-18, 2018-19 व 2019-20 या वित्तीय वर्षामध्ये कर्ज घेऊन या कर्जाचे मुद्दल व व्याज अशी परतफेड केली असेल अशा शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवरती जास्तीत जास्त 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्यात येणार आहे.

या देखील शेतकऱ्यांचा कर्जमाफीमध्ये समावेश.

कोल्हापूर जिल्ह्यातील वरील तीन वित्तीय वर्षामध्ये 50 हजार रुपये पेक्षा कमी पीक कर्ज घेऊन त्याची जर व्याजासकट परतफेड केली असल्यास अशा शेतकऱ्यांना देखील या पीक कर्ज माफी योजनेअंतर्गत प्रोत्साहन पर अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे.Karj Mafi Yojana 2023.

 

Leave a Comment