LPG Gas Subsidy मोदी सरकारची मोठी घोषणा ; निवडणुकीच्या मुहूर्तावर गॅस झाले स्वस्त, पहा नवीन गॅसचे भाव.

WhatsApp Group Join Now

LPG Gas Subsidy देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशामधील गॅस सिलेंडर लाभार्थ्यांना दिलासा दिला आहे.

केंद्र सरकारकडून आज जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार गॅस सिलेंडरचे भाव कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे तर मग काय आहे आजचा शासन निर्णय आणि त्या अंतर्गत नवीन गॅस योजना साठी लाभार्थ्याला किती रुपये द्यावे लागतील याबद्दल सविस्तर माहिती आजच्या लेखात जाणून घेऊया.

LPG गॅस सिलेंडरचे भाव झाले स्वस्त.

LPG Gas Subsidy आज संपूर्ण जगभर साजरा करण्यात येणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने गॅस सिलेंडरची किंमत तब्बल शंभर रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे देशातील सर्वसामान्य कुटुंबातील महिलांवरील आर्थिक ताण नक्कीच कमी होईल असे मत महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या अधिकृत अशा ट्विटरवरून व्यक्त केले आहे.

📢 हे पण वाचा :- या नंबर वर कॉल करा आणि मिळवा पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचे मागील हफ्ते..!

काय आहे पीएम उज्वला योजनेचा आजचा शासन निर्णय.

LPG Gas Subsidy केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिनांक 8 मार्च 2024 रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार, केंद्र सरकारच्या पीएम उज्वला योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या महिला लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलेंडर 300 रुपयांचे अनुदान यापुढेही सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

व देशातील पीएम उज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या 10.27 कोटी लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये ही सिलेंडरची सबसिडी किंवा अनुदान जमा करण्यात येणार आहे.

देशातील पीएम उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा.

देशातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य व वंचित कुटुंबांना एलपीजी गॅस सिलेंडर कनेक्शन स्वयंपाकासाठी उपलब्ध करून देण्यासाठी 2016 मध्ये पीएम उज्वला योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत 1 मार्च 2024 पर्यंत 10.27 कोटी सक्रिय लाभार्थी आहेत व या लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये 2024 25 करिता एकूण खर्च 12000 कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहे.LPG Gas Subsidy.

📢 हे पण वाचा :- राज्य शासनाची नवीन योजना ; शेतकऱ्यांना मिळणार दिवसा 24 तास वीज आणि 25000 रोजगार पण..!

गॅस सिलेंडर वर अशी मिळते सबसिडी.

भारत देश आपल्या गरजेपैकी 60% एलपीजी गॅस आयात करत असल्यामुळे आणि एलपीजी गॅसच्या दरात दिवसेंदिवस होत असलेल्या चढ उतारामुळे ग्राहकांना एलपीजी गॅस अधिक परवडणारे होण्याकरिता केंद्र सरकार प्रत्येक वर्षी 12 सिलेंडर म्हणजे 14.2 किलो सिलेंडर साठी 200 रुपये अनुदान किंवा सबसिडी जाहीर केली

Leave a Comment