Mahila Samridhi karj yojana महिलांवर पैशांचा पाऊस ; महिलांना मिळणार हवे तेवढे कर्ज.

WhatsApp Group Join Now

Mahila Samridhi karj yojana देशातील महिला आर्थिक रित्या सक्षम व्हाव्यात व स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचे संगोपन करण्यासाठी संसारामध्ये हातभार लागावा, यासाठी देशातील महिलांना अतिशय कमी व्याजदराने केंद्र सरकार कर्ज उपलब्ध करून देत आहे. गृह उद्योग किंवा हातकाम उद्योग तसेच इतर कोणत्याही महिला उद्योगासाठी हे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. तर मग काय आहे योजना अंतर्गत कर्ज कसे मिळते कर्जावर किती टक्के व्याज आहे यासंबंधीची सविस्तर माहिती आजच्या लेखात जाणून घेऊया.

काय आहे ही नवीन योजना.

केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून देशातील अल्पसंख्याक व मध्यमवर्गीय महिलांसाठी महिला समृद्धी कर्ज योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत इच्छुक महिलांना चार टक्के व्याजदराने हवे तेवढे कर्ज उपलब्ध करून दिले जाते, ज्यामुळे महिलांना विविध व्यवसाय व गृह उद्योग करणे सहज शक्य होईल.Mahila Samridhi karj yojana.

हे पण वाचा :- फेब्रुवारी महिन्यामध्ये या आणखीण तीन योजनांचे १५ ते २० हजार रुपये जमा होणार..!

महिला समृद्धी कर्ज योजने बद्दलची माहिती.

Mahila Samridhi karj yojana देशातील बचत गटातील अल्पसंख्याक व मध्यमवर्गीय महिलांसाठी केंद्र शासनाव्दारे या महिलांना व्यवसाय व उद्योगधंदे करण्यासाठी प्रवर्त करून त्यांना अवघ्या चार टक्के व्याजदराने उद्योगास हवे तेवढे कर्ज दिले जाते. योजनेअंतर्गत महिलांना स्वंयरोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.

किती टक्के व्याजदराने आणि किती कर्ज मिळते.

देशातील अल्पसंख्यांक महिलांना महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत केवळ चार टक्के व्याजदराने पाच लाख रुपयांपासून ते वीस लाख रुपये पर्यंतचे उद्योग उभारणीसाठी आणि उद्योगाच्या इतर प्रचारासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.Mahila Samridhi karj yojana.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर ; पी एम किसानचा हाप्ता 28 फेब्रुवारीला 4000 रुपयांचा जमा होणार..!

योजनेचे निकष काय आहेत.

योजनेचा लाभ घेऊ इच्छित असणारी महिला अल्पसंख्यांक प्रवर्गातील असायला हवी.
म्हणजे महिला मागासवर्गीय किंवा अनुसूचित जाती या प्रवर्गातील असायला हवी.
तसेच संबंधित महिला कोणत्याही बचत गटाचे स्थायी सदस्य असायला हवे. महिलेकडे सर्व प्रकारची अधिकृत कागदपत्रे असायला हवीत.
व याच बचत गट व मागासवर्गीय प्रवर्गातील महिला उद्योजक या कर्ज योजनेअंतर्गत कर्ज घेण्यास पात्र आहेत.

 

Leave a Comment