NAMO SHETHKARI YOJANA कृषि विभागाची विशेष मोहिम पूर्ण ;अवघ्या दोनच दिवसात होणार दूसरा हाफ्ता जमा.

WhatsApp Group Join Now

NAMO SHETHKARI YOJANA शासनाच्या पीएम किसान योजनेसह महाराष्ट्र राज्य शासनाच्या नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असे अपडेट आहे. कृषी विभागाच्या व राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यामध्ये राज्यामध्ये 21 फेब्रुवारीपर्यंत एक विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश राज्याचे कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गोदाम यांच्यामार्फत देण्यात आले होते. आणि ही कृषी विभागाची विशेष मोहीम कालच संपली आहे.

कृषि विभागाची विशेष मोहिम पूर्ण.

NAMO SHETHKARI YOJANA या विशेष मोहिमेअंतर्गत राज्यातील भरपूर साऱ्या लाभार्थ्यांची पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे खाती तपासण्यात आली जंतर्गत जर एखाद्या पात्राला व त्याच्या या खात्यामध्ये कोणतीही त्रुटी असेल तर ती त्याच ठिकाणी दुरुस्त करून देण्यात येत होती ज्यामध्ये लाभार्थ्यांची एकेवासी करणे आधार प्रमाणीकरण करणे तसेच भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत करणे अशा बाबींचा समावेश आहे.

हे पण वाचा :- ऊसतोड कामगारांना मोठा दिलासा ; अपघात विम्यास पाच लाख रुपये अनुदान..!

विशेष मोहिमेचा लाखो लाभार्थीयांना फायदा.

राज्यातील भरपूर साऱ्या शेतकऱ्यांची ई-केवायसी होत नव्हती, काही शेतकऱ्यांच्या हाताचे ठसे उमटत नाहीत व शेतकऱ्यांना सीएसए सेंटरमध्ये रांगा लावून या त्रुटी दुरुस्त कराव्या लागत होत्या परंतु या मोहिमेअंतर्गत फेस ऑथेंटीकेशन ॲप द्वारे तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून लाभार्थ्यांचे सर्व त्रुटी दुरुस्त करून देण्यात आल्या.NAMO SHETHKARI YOJANA

योजनेत लाखो नवीन लाभार्थीयांचा समावेश. 

पी एम किसान योजना व नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेअंतर्गत देशातील आणि राज्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांचा समावेश व्हावा आणि यांना या सरकारी योजनेच्या अनुदानाचा आर्थिक फायदा मिळावा या उद्देशाने राज्य सरकार आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नाने ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडली गेली.

अवघ्या चार दिवसात जमा होणार हाफ्ता.

NAMO SHETHKARI YOJANA आणि आता या मोहिमेनंतर अवघ्या तीन ते चार दिवसांमध्ये पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांच्या पुढील हप्त्यांचे वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये करण्यात येणार असल्याचे देखील सध्या बोलले जात आहे.

हे पण वाचा :- प्रत्येकाचे घराचे स्वप्न होणार पूर्ण ; आता मागेल त्याला घरकुल, नवीन याद्या आल्या..!

आचारसंहिते पुर्वीच जमा होणार हाफ्ता.

शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की सध्या देशांमध्ये निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे आणि मार्च महिन्यामध्ये संपूर्ण देशांमध्ये आचारसंहिता देखील लागू होऊ शकते आणि याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला व राज्य सरकारला या दोन्ही योजनांच्या हप्त्यांचे पैसे या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच वितरित करावे लागणार आहेत.NAMO SHETHKARI YOJANA.

आणि यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नाने एका विशिष्ट मुहूर्तावर एका विशिष्ट कार्यक्रमादरम्यान या दोन्ही योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये या दोन्ही योजनांच्या अनुदानाचे एकत्र वितरण केले जाऊ शकते.

तर मग पी एम किसान योजना व नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेतील पात्र लाभार्थ्यांना या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दोन्ही योजनांच्या हप्त्यांची एकत्र वितरण केले जाते का ही शेतकऱ्यांसाठी विशेष पाहण्यासारखे असणार आहे.

Leave a Comment