NAMO SHETKRI 2ND INSTALLMENT नमोच्या हाफ्त्याची देखील तारीख जाहिर ; हाफ्ता वित्ररणाचा शासन निर्णय आला.

WhatsApp Group Join Now

NAMO SHETKRI 2ND INSTALLMENT शेतकरी मित्रांनो काल 21 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी केंद्र शासनाने पी एम किसान योजनेच्या पोर्टलवर योजनेच्या आगामी सोळाव्या हाप्त्याची तारीख जाहीर केली. व याच योजनेच्या धरतीवर महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेच्या पुढील दुसऱ्या हप्त्याच्या वितरणासाठी महाराष्ट्र शासनाने देखील एक शासन निर्णय निर्गमित करून दुसऱ्या हप्त्याच्या वितरणासाठी निधी जाहीर केला व हप्त्याच्या वितरणाची तारीख देखील जाहीर केली, तर मग काय आहे हा शासन निर्णय आणि यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हाप्त्याच्या कोणती तारीख जाहीर केली आहे व किती निधी मंजूर केला आहे चला संपूर्ण आणि सविस्तरित्या आजच्या लेखात जाणून घेऊया.

नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची देखील घोषणा.

NAMO SHETKRI 2ND INSTALLMENT नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1792 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागाने दि.२१ फेब्रुवारी २०२४ रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून मंजुरी दिली आहे.

हे पण वाचा :- अखेर केंद्र सरकारने जाहीर केले की फेब्रुवारीच्या किती तारखेला सोळावा हप्ता जमा होणार ; जाणून घ्या तारीख.

आजच्या शासन निर्णयाची प्रस्तावना.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गतचा दुसरा हप्ता ( माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर ) या हाप्ता वितरणाच्या वेळापत्रकानुसार वितरित करण्यासाठी राज्य शासनाकडून 1792 कोटी रुपये इतका निधी करीत करण्यास राज्य शासनातर्फे मान्यता देण्यात येत आहे.NAMO SHETKRI 2ND INSTALLMENT .

दुसऱ्या हप्त्या संदर्भात कृषी मंत्र्यांची विशेष घोषणा.

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 90 लाखाहून अधिक पात्र असलेल्या लाभार्थ्यांना दुसऱ्या हाप्त्याचे वितरण करण्यासाठी १७९२ कोटी रुपये इतका निधी वितरण करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असलेला शासन निर्णय जाहीर केला असल्याची घोषणा केली.

हे पण वाचा :- आज या बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात विक्रमी वाढ ; पहा आजचे कांद्याचे भाव.

या दिवशी मिळणार नमोचा दुसरा हप्ता.

NAMO SHETKRI 2ND INSTALLMENT नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून राज्यातील पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना अतिरिक्त वार्षिक ६००० रुपयांचा लाभ देण्यात येतो. व ही योजना पी एम किसान योजनेच्या धर्तीवर राबवण्यात आल्यामुळे व राज्य शासनाने या योजनेचे हप्ते पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबत वितरित होणार असल्याचे जाहीर केल्यामुळे आता पी एम किसान योजनेच्या आगामी सोळाव्या हाफ्त्या सोबत नमो च्या दुसऱ्या त्याची देखील वितरण केले जाण्याचे शक्यता आहे. परंतु याबाबत राज्य शासनाने अधिकृत असी अपडेट दिलेली नाही.

नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी वाढले.

नमो शेतकरी योजनेच्या एप्रिल ते जुलैमध्ये वितरित करण्यात आलेल्या पहिल्या हप्त्यासाठी 1720 कोटी रुपये राज्यातील पहिले हत्या साठी पात्र असलेल्या 86 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले व आता दुसऱ्या हप्त्यासाठी तब्बल 90 लाख पात्र लाभार्थ्यांसाठी 1792 कोटी रुपये जाहीर केले आहेत.NAMO SHETKRI 2ND INSTALLMENT.

Leave a Comment