बापरे..! राज्य शासनाचे नवीन योजना, आता शेतकऱ्यांना दिवसा 24 तास मोफत वीज मिळणार. Nirantar Vij Yojana.

WhatsApp Group Join Now

Nirantar Vij Yojana. शेतकऱ्यांना शेती लागणारी सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे पाणी. आणि हे पाणी जर जास्त झाले तरी शेतकऱ्यांचे नुकसान आहे व कमी झाले तरी शेतकऱ्यांचे नुकसान होते. तर दुसरीकडे शेतकऱ्याकडे उपलब्ध असलेले पाणी शेती पिकांना देण्यासाठी शेतकऱ्यांना विजेची सर्वाधिक आवश्यकता असते. परंतु अपुरी विज, वीज रोहित्र नादुरुस्ती व अवेळी वीज सोडल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाला पाणी देण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होतात.

शेतकऱ्यांना 24 तास वीज देण्यासाठी नवीन योजनेची घोषणा.

Nirantar Vij Yojana शेतकऱ्यांना वीज पुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीचे वीज रोहित्र जळाल्यास व त्याचे ऑइल गळती झाल्यास कंपनीकडून लवकर दुरुस्ती करून दिली जात नाही. व या कारणामुळे शेतकऱ्यांची शेती पिके पार जळून जात होती. आणि याच कारणामुळे राज्य शासनाने राज्यात निरंतर वीज योजना राबवण्यास परवानगी दिली आहे.

📢 हे पण वाचा :- आता प्रत्येकाचे घराचे स्वप्न होणार पूर्ण ; राज्यात हजारो घरकुलांना मंजुरी व निधीमध्ये वाढ..!

काय आहे निरंतर विज योजना.

शेतकऱ्यांच्या शेतातील महावितरणचे जुने विजेचे रोहित्र सतत जळत असल्यामुळे व ऑईलची गळती होत असल्यामुळे राज्य शासनाकडून 15 वर्षापेक्षा जास्त जुने व अकार्यक्षम असलेले विजेचे रोहित्रे बदलण्यात येणार असून, यामुळे शेतकऱ्यांना सुरळीत हेच पुरवठा होईल शेती पिकांना पाणी देण्यासाठी मदत होणार आहे.

निरंतर वीज योजनेचे उद्दिष्ट.

निरंतर वीज योजना ही राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य मध्ये सन 2023-24, 2024-25, 2025-26 या तीन वर्षाकरिता राबवण्यात येणार आहे.

दिनांक 5 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या विद्युत पुरवठा विभागाने जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार या योजनेची घोषणा केली आहे.

📢 हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत गोठ्यासाठी आता शंभर टक्के अनुदान आजच करा अर्ज.

महाराष्ट्र राज्यामध्ये निरंतर वीज योजना राबवण्याची जबाबदारी महावितरण कंपनीकडे असणार आहे.

या योजनेअंतर्गत वीज ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार विद पुरवठा देण्यासाठी 15 वर्षांपेक्षा जास्त जुनी असलेली विजेची रोहित्रे बदलली जाणार आहेत.

तसेच तांत्रिक दृष्ट्या व कार्यक्षम असणारे रोहित्रे व ज्या रोहित्रातुन सतत ऑइल गळती होते त्यांचे ऑइल बदलून पूर्ण क्षमते एवढी पातळी केली जाणार आहे.Nirantar Vij Yojana.

 

Leave a Comment