ONION EXPORT BAN NEWS आज या बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात विक्रमी वाढ ; पहा आजचे कांद्याचे भाव.

WhatsApp Group Join Now

ONION EXPORT BAN NEWS केंद्र सरकारने देशांतर्गत कांदा निर्यात करण्यास बंदी घातल्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये कांद्याचे दर मागील काही दिवसापासून दबावत होते. व मागील दोन दिवसात देशातील न्यूज चैनल व वृत्तपत्रांमध्ये कांदा निर्यात बंदी हटवण्यात आली असल्याच्या चर्चा सुरू झाल्यामुळे काल राज्यातील प्रमुख कांदा बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात विक्रमी वाढ पाहायला मिळाली.

निर्यात बंदीच्या चर्चांमुळे दरात सुधारणा.

ONION EXPORT BAN NEWS 8 डिसेंबर 2023 रोजी केंद्र सरकारने देशांतर्गत कांदा निर्यात करण्यास बंदी घातली वही निर्यात बंदी 31 मार्च 2024 पर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे राज्यात कांद्याचे क्षेत्र घटले व ज्या शेतकऱ्यांकडे कांदा आहे त्यांनी तो विक्री करण्यास हात आकडा घेतला होता. परंतु सोमवारी कांदा निर्यात बंदी हटवण्यात आल्याच्या वृत्तामुळे राज्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये कांद्याचे दर वाढले होते.

हे पण वाचा :- कृषि विभागाची विशेष मोहिम पूर्ण ;अवघ्या दोनच दिवसात होणार दूसरा हाफ्ता जमा..!

सोमवारी कांद्याला मिळाला विक्रमी भाव.

सोमवारी राज्यातील नगर मधील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 1500 पासुन ते 2500 रुपये प्रतिक्विंटल असा विक्रमी भाव मिळाला. मागील लिलावामध्ये कांदा 1500 ते 1600 रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत होता परंतु सोमवारी अचानक समोर आलेल्या व्रतांमुळे एका दिवसात कांद्याच्या दरामध्ये 800 रुपयांची सुधारणा पाहिल्या मिळाली.ONION EXPORT BAN NEWS.

घाऊक बाजारात देखील कांद्याचे भाव वाढले.

केंद्र सरकारने कांद्याचे निर्यात बंदी हटवली असल्याच्या वर्तानंतर देशातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1200 रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत असलेला कांदा 1800 रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत होता. सोमवारी या बाजार समितीमध्ये कांद्याचे दर चक्क 40.62 टक्क्यांनी वाढले होते.ONION EXPORT BAN NEWS.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांची फसवणूक ; कांदा निर्यातबंदी उठवली नाही परंतु, कांदा दरात सुधारणा..!
मागील तीन दिवसातील कांद्याच्या दारातील वाढता क्रम.
कांद्याचा दर्जा  शनिवारचे कांदा दर. ( ता. १७ ) सोमवारचे कांदा दर. ( ता. १९  ) मंगलवारचे  कांदा दर. ( ता. २०  )
नंबर १ कांदा. ११०० ते १६००  प्रति क्विंटल. २००० ते २५००० प्रति क्विंटल. १६०० ते २००० प्रति क्विंटल.
नंबर २ कांदा. ५०० ते ११५० प्रति क्विंटल. १२०० ते २००० प्रति क्विंटल. १२०० ते १७०० प्रति क्विंटल.
नंबर ३ कांदा. २५० ते ५५० प्रति क्विंटल. ६०० ते १२०० प्रति क्विंटल. ६०० ते १००० प्रति क्विंटल.
नंबर ४ कांदा. १०० ते २५० प्रति क्विंटल. १५० ते ६०० प्रति क्विंटल. ३०० ते ५०० प्रति क्विंटल.
सरसरी दर. १०५० ते १६०० प्रति क्विंटल. १६५० ते २५०० प्रति क्विंटल. १५०० ते २००० प्रति क्विंटल.

Leave a Comment