Onion export news today कांदा उत्पादकांसाठी खुशखबर..! बांगलादेशात 50 हजार टन कांदा होणार निर्यात.

WhatsApp Group Join Now

Onion export news today देशात केंद्र सरकार कांदा निर्यातीबाबत कोणताच एक ठोस असा निर्णय घेत नाही. देशांतर्गत कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी 7 डिसेंबर 2023 रोजी भारतीय कांद्यावर निर्यात बंदी लागू केली. ही निर्यात बंदी 15 मार्च 2024 पर्यंत लागू राहणार होते.

परंतु मधल्या काळात केंद्र सरकारने निर्यात बंदी हटवल्याच्या बातम्या प्रसार होऊ लागल्या व त्यामुळे देशांतर्गत बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात सुधारणा पाहिल्या मिळाली.Onion export news today.

परंतु स्वतः केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी या बातमीचे खंडन करून देशांतर्गत निर्यात बंदी कायम असल्याचे जाहीर केले होते. व या घटनेच्या लगेचच पंधरा दिवसाच्या काळात केंद्रीय अर्थमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक ठेवून या बैठकीमध्ये भारतीय कांदा बांगलादेश, भूतान, मॉरिशस आणि बहरिन या चार देशांमध्ये 54 हजार टन कांदा निर्यात बंदी परवानगी दिली.

Onion export news today आज समोर आलेल्या अपडेट नुसार नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेडने ( NCEL ) चार देशांमध्ये 54 हजार टन कांदा निर्यात करण्याव्यतिरिक्त केवळ बांगलादेशात 50 हजार टन कांदा निर्यात करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. असे आज जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेत स्पष्ट केले आहे.

हे पण वाचा :-  शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! ठिबक सिंचन व तुषार सिंचनाचे ८० % अनुदान खात्यात जमा होण्यास सुरवात..!

कांदा निर्यातदारांची मात्र नाराजी.

बांगलादेशात 50 हजार टन कांद्याची निर्यात करण्याचा निर्णय विदेश व्यापार महासंचालनालयाने घेतलेला असला तरी या निर्णयामध्ये ग्राहक व्यवहार विभागाचा दबाव असल्याचे मत निर्यातदारांनी व्यक्त केले. व अधिसूचनेत देखील ग्राहक व्यवहार विभागाशी बोलणी करून कांदा निर्यातीबाबत निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले आहे, आणि याच निर्णयाबाबत कांदा निर्यातदारांची नाराजी आहे.

कांद्याच्या दरात सुधारणा होण्याचा अंदाज.

फेब्रुवारी महिन्यामध्ये केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी हटवण्याच्या बातम्या जाहीर झाल्यानंतर, देशातील कांदा बाजारामध्ये हालचाल पाहायला मिळाली व कांद्याच्या दरात थोडीफार सुधारणा झाली. परंतु त्यानंतर या बातमीचे खंडन केल्यानंतर कांद्याचे दर पडले होते. आणि पुन्हा एकदा देशातील कांदा निर्यात होणार या बातमीमुळे देशातील बाजार समिती कांद्याच्या दरात सुधारणा होण्याचा अंदाज बाजार भाव तज्ञ लोकांनी व्यक्त केला आहे.Onion export news today.

हे पण वाचा :-  अखेर पिक विम्याचे वाटप सुरु ; पहा पिक विमा मंजूर जिल्ह्यांची सविस्तार यादी..!

राज्यातील कांदा बाजाराची सद्यस्थिती.

आज दिनांक 2 मार्च 2024 रोजी राज्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये कांद्याची चांगली आवक झाली होती. राज्यातील पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 14 हजार क्विंटल कांद्याची आवक पाहायला मिळाली तर कांद्याला किमान तीनशे रुपये किमान 300 रुपये तर कमाल 1935 रुपये तर सर्वसाधारण 1650 रुपये प्रति क्विंटल असा भाव पाहायला मिळाला.

 

Leave a Comment