PM KISAN 16TH INSTALLMENT अखेर केंद्र सरकारने जाहीर केले की फेब्रुवारीच्या किती तारखेला सोळावा हप्ता जमा होणार ; जाणून घ्या तारीख.

WhatsApp Group Join Now

PM KISAN 16TH INSTALLMENT देशातील पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना ज्या बातमीची प्रतिक्षा लागली होती ती बातमी आज केंद्र शासनाने जाहीर केली आहे. व ती बातमी म्हणजे पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता नेमका कधी मिळणार आणि आता आज स्वतः केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवर या सोळाव्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे.

शेतकऱ्यांची सोळाव्या हाप्त्याची प्रतिक्षा संपली.

PM KISAN 16TH INSTALLMENT देशातील पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा सोळाव्या हाप्त्याच्या वितरणाची जी प्रतीक्षा लागली होती ती आज संपणार आहे. कारण की आज केंद्र शासनाने पी एम किसान योजनेच्या पोर्टलवर 21 फेब्रुवारी बुधवारी दुपारी 1 वाजता योजनेचा सोळावा हप्ता कधी जमा होईल याची तारीख जाहीर केली आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांची फसवणूक ; कांदा निर्यातबंदी उठवली नाही परंतु, कांदा दरात सुधारणा..!

शेतकऱ्यांना सोळावा हप्ता 4000 रुपये मिळणार.

पी एम किसान योजनेच्या महाराष्ट्र राज्य मधील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा आगामी सोळावा हप्ताहा 4 हजार रुपयांचा वितरित करण्यात येणार आहे. अशा प्रकारचे आश्वासन महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे देण्यात आले आणि यामधील कारण म्हणजे या पीएम किसानच्या सोळाव्या हफ्त्यासोबत महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता देखील वितरित करण्यात येणार आहे.PM KISAN 16TH INSTALLMENT.

तारखेच्या घोषणे सोबत दुसरी एक मोठी घोषणा.

केंद्र शासनाने पी एम किसान पोर्टलवर जाहीर केलेल्या तारखे बरोबर एक दुसरी मोठी घोषणा करण्यात आली आणि ती घोषणा म्हणजे हा आगामी हप्ता केवळ त्याच लाभार्थ्यांना वितरित केला जाईल ज्यांची इकेवायसी, आधार प्रमाणीकरण आणि भूमी अभिलेख नोंदी अद्यावत असेल. त्यामुळे तुम्हाला पुढील एक ते दोन दिवसांमध्ये ही दोन ते तीन कामे पूर्ण करून घ्यायचे आहेत.PM KISAN 16TH INSTALLMENT.

हे पण वाचा :- ऊसतोड कामगारांना मोठा दिलासा ; अपघात विम्यास पाच लाख रुपये अनुदान..!

ही आहे सोळाव्या हाप्त्याची तारीख.

आज म्हणजे 21 फेब्रुवारी 2024 बुधवार रोजी दुपारी एक वाजता केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाहीर करण्यात आलेल्या अपडेट नुसार योजनेचा आगामी सोळावा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात येणार आहे.

यांच्या हस्ते होणार हप्त्याचे वितरण.

PM KISAN 16TH INSTALLMENT पी एम किसान योजनेचा आणि सोळावा हप्ता हा 28 फेब्रुवारी 2024 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एखादा विशिष्ट कार्यक्रम घेऊन वितरित केला जाईल किंवा पंतप्रधानांच्या हस्तेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे वितरित केला जाईल.

Leave a Comment