PM KISAN 16TH INSTALLMENT याच महिन्यात जमा होणार दोन्ही योजनांच्या हफ्त्यांचे पैसे .

WhatsApp Group Join Now

PM KISAN 16TH INSTALLMENT देशातील पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभार्थ्यांना व राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना कृषी विभागाद्वारे पुढील अवघ्या दोन दिवसांमध्ये इ केवायसी पूर्ण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे कारण की कृषी विभागाने दिलेल्या अपडेट नुसार या दोन्ही योजनांचे हप्ते जमा करण्याची तारीख कृषी विभाग नुकत्याच काही दिवसात जाहीर करू शकते आणि त्यामुळे ज्या लाभार्थींची केवायसी अपुरी असेल त्यांना या लाभापासून वंचित राहावे लागू नये. तर मग काय आहे सविस्तर अपडेट व ई केवायसी करण्यासाठी कृषी विभागाने किती तारखेची मुदत जाहीर केली आहे आणि योजनेच्या दोन्ही हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे आजच्या लेखात सविस्तरपणे जाणून घेऊया.

शेतकऱ्यांसाठी 22 जानेवारीपर्यंत विशेष मोहीम.

PM KISAN 16TH INSTALLMENT देशातील पी एम किसान योजनेच्या ज्या लाभार्थ्यांना कोणत्या ना कोणत्या अडचणीमुळे योजनेअंतर्गत च्या हप्त्यांचा लाभ मिळत नसेल अशा लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकार द्वारे 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान एक विशेष अभियान राबवण्यात येत आहे.

हे पण वाचा :- प्रत्येक कुटुंबाला 300 युनिट पर्यंत मोफत वीज ; केंद्र सरकारची नवीन योजना..!

तात्काळ इ केवायसी करण्याचे आवाहन.

व या दोन्ही योजनांचे आगामी हप्ते योजनेअंतर्गत च्या पात्र लाभार्थ्यांना या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मिळणार असल्याचे कृषी विभागाने घोषित केले आहे. आणि त्यामुळे आता कृषी विभागाद्वारे ज्या लाभार्थ्यांची ही केवायसी अपुरी असेल किंवा इतर कोणते काम अपूर्ण असल्यास 22 फेब्रुवारी पर्यंत ते पूर्ण करून घेण्यास कृषी विभागाद्वारे सांगण्यात आले आहे.

या ठिकाणी पूर्ण करा अपूर्ण बाबी.

केंद्र सरकार द्वारे गाव पातळीवर राबवण्यामध्ये येत असलेल्या या अभियाना अंतर्गत लाभार्थ्यांची ई केवायसी करणे, आधार प्रमाणीकरण करणे, बँक खाते आधार संलग्न करणे किंवा योजनेअंतर्गत नवीन नोंदणी करणे अशा बाबी पूर्ण करून घेण्यात येत आहेत आणि यासाठी संबंधित लाभार्थ्याला या ठिकाणी उपस्थित राहून या बाबी पूर्ण करून घ्याव्या लागणार आहेत.PM KISAN 16TH INSTALLMENT.

योजनेसाठी तात्काल बैंक खाते उघडा.

ज्या लाभार्थ्याकडे बँक खाते नसल्यामुळे आधार संलग्न करण्यास अडचण येत असेल अशा लाभार्थ्यांनी नजीकच्या पोस्ट पेमेंट बँक मध्ये अर्जंट बँक खाते उघडून घ्यावे आणि आपल्या आधार कार्डशी देखील लगेच लिंक करून घ्यावे.PM KISAN 16TH INSTALLMENT.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ..!

केवायसी साठी चे तीन प्रकार.

योजनेअंतर्गच्या लाभार्थ्यांना एक केवायसी पूर्ण करण्यासाठी तीन प्रकार आहेत ज्यामध्ये मोबाईल ओटीपी द्वारे इ केवायसी करणे, समाईक सुविधा केंद्रा अंतर्गत ई केवायसी करणे व पी एम फेस ऑथेंटीकेशन ॲप द्वारे इ केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे. तुम्ही या तिन्ही पद्धतींपैकी कोणत्याही एका पद्धतीने तुमची इ केवायसी पूर्ण करून घेऊ शकता.PM KISAN 16TH INSTALLMENT.

यादिवशी जमा होणार दोन्ही योजनांचे हप्ते.

देशात होणाऱ्या आगामी निवडणुका लक्षात घेता या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या दोन्ही योजनांच्या आगामी हप्त्यांची वितरण पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये करण्याचे नियोजन सरकारद्वारे करण्यात आले आहे. परंतु या हप्त्याच्या वितरणाचे अधिकृत अशी तारीख सरकारने आतापर्यंत घोषित केली नाही जी की नुकत्या काही दिवसांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment