PM KISAN INSTALLMENT NEWS या शेतकऱ्यांचे पी एम किसानचे हाफ्ते कायमचे बंद होणार.

WhatsApp Group Join Now

PM KISAN INSTALLMENT NEWS पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हाताच्या वितरणाच्या तोंडावर केंद्र सरकारने एका शासन निर्णयाद्वारे शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी अपडेट जाहीर केले आहे आणि या नवीन अपडेट नुसार देशातील भरपूर साऱ्या लाभार्थ्यांना सोळव्याप्तीसाठी अपात्र केले आहे व या लाभार्थ्यांनी योजनेअंतर्गत घेतलेल्या हप्त्यांची रक्कम वसूल केली जाणार आहे तर मग काय आहे शासन निर्णय आणि काय आहे ही केंद्र शासनाची नवीन अपडेट चला तर मग सविस्तरित्या जाणून घेऊया.

योजनेच्या १६ व्या हाफ्त्याची प्रतीक्षा संपली.

PM किसान सन्मान निधी ही योजना केंद्र शासनाकडून 2019 मध्ये अल्प तसेच अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आली, या योजनेच्या माध्यमातून नोंदणीकृत शेतकऱ्यांना वर्षातून 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. परंतु ज्यावेळीस ही योजना सुरु झाली, त्यावेळी सुरुवातीला कुणालाच या योजनेविषयी फारशी माहिती नव्हती.

योजनेबदल लोकांत अपूर्ण माहिती.

PM KISAN INSTALLMENT NEWS म्हणजेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे, तसेच या योजनेच्या अटी शर्ती काय आहेत, या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो ही माहिती शेतकऱ्यांना नव्हती, लोकांनी फक्त या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे कागदपत्रे त्यावेळी लागलीत तेवढी कागदपत्रे जमा केली आणि या योजनेचा लाभ सुरु केला.

हे पण वाचा :- वाळुसाठी ऑनलाइन अर्ज चालु ; या लोकांना मिळणार मोफत वाळू..!

या शेतकऱ्यांचा योजनेचा लाभ कायमचा बंद केला जाणार.

ज्यावेळी ही योजना 2019 सुरु झाली त्यावेळी या योजनेंतर्गत वार्षिक 6 हजार रुपयांचा लाभ घेण्यासाठी सर्वांनीच नोंदणी करून घेतली, या मध्ये बरेच असे शेतकरी सुद्धा आहेत जे या योजनेच्या लाभा साठी अपात्र आहेत, जसे की, इन्कमटॅक्स भरणारे शेतकरी, पती पत्नी, जास्त जमीन असणारे शेतकरी व इतर सरकारी कर्मचारी व अधिकारी, अशा अनेक अपात्र शेतकरी या योजनेसाठी नोंदणी करून या योजनेचा लाभ घेत आहेत.PM KISAN INSTALLMENT NEWS.

हा गैरप्रकार समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने संबंधित शेतकऱ्यांना ही रक्कम परत करण्यासाठी सूचना दिल्या आहेत, तसेच या शेतकऱ्यांचा PM किसान योजनेचा लाभ यापुढे कायमचा बंद केला जाणार आहे. यांना 16 वा हप्ता सुद्धा मिळणार नाही.

या शेतकऱ्यांना थकित हाफ्त्याचा देखील लाभ मिळणार.

PM KISAN INSTALLMENT NEWS आता केंद्र सरकार कडून या योजनेच्या नियमांमध्ये थोडा बदल करण्यात येणार असून, केवल एकदा विवरणपत्र भरलेल्या म्हणजेच आयकर भरलेल्या शेतकऱ्यांना आता पूर्वीच्या थकलेल्या हप्त्यांसह 16 वा हप्ता सुद्धा दिला जाणार आहे.

हे पण वाचा :- सुकन्या समृद्धी योजना- मुलींच्या खात्यावर 5 हजार रुपये जमा करून मिळणार 27 लाख रुपये..!

या शेतकऱ्यांकडून मागील हाफ्ते वसूल केले जाणार.

मात्र सलग दोन दोन वर्षे आयकर भरलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तेशेतकरी या योजनेसाठी अपात्र आहेत. अशा या योजनेसाठी अपात्र शेतकऱ्यांकडून मागील तीन वर्षाच्या काळात 13 कोटी रुपयांची वसुली झाली असून जवळपास 25 कोटी रुपये वसूल करणे बाकी आहे. त्यांना सुद्धा शासनाकडून वसुली बाबत नोटीस देण्यात आली आहेPM KISAN INSTALLMENT NEWS.

या योजनेंतर्गत जे शेतकरी अपात्र आहेत, त्यांनी या योजनेसाठी ई- केवायसी, केली असेल, तसेच बँक आधार लिंक असेल, आणि त्यांचे जमिनीचे रेकोर्ड अद्यावत असतील तरी सुद्धा या अपात्र शेतकऱ्यांना यापुढे PM किसान योजनेचा लाभ हा कायमचा बंद होणार आहे. तसेच त्यांनी अगोदर या योजनेच्या माध्यमातून घेतलेल्या हप्त्यांची वसुली सुद्धा होणार आहे.

या तारखेला मिळणार 16 वा हप्ता.

नुकत्याच केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या अपडेट मध्ये असे समोर आले आहे की योजनेचा पुढील सोळावा हप्ता या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे 22 फेब्रुवारी ते 30 फेब्रुवारी दरम्यान वितरित होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

 

Leave a Comment