Pm Kisan Installment या कारणांमुळे तुम्हाला हप्त्याचे पैसे मिळाले नाही ; फक्त एक काम करा व मिळवा 6000 रुपये.

WhatsApp Group Join Now

Pm Kisan Installment काल म्हणजे 28 फेब्रुवारी 2024 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील शेतकऱ्यांना एकूण 6000 रुपये वितरित करण्यात आले. यामध्ये पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे 2000 रुपये तर नमो शेतकरी योजनेचा दुसऱ्या हप्त्याचे 2000 रुपये आणि तिसरे हप्त्याचे 2000 रुपये असे एकत्र 6000 रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना हप्त्यांची रक्कम कमी-जास्त का मिळाली ?

Pm Kisan Installment काल जाहीर करण्यात आलेल्या दोन्ही योजनांच्या हप्त्याचे पैसे राज्यातील काही शेतकऱ्यांच्या बँकेत 2000 तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 4000 रुपये व काही शेतकऱ्यांच्या बँका खात्यामध्ये 6000 रुपये अशा कमी जास्त प्रमाणामध्ये या निधीचे वितरण झाले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना 6000 रुपये मिळाले त्यांना योजनेतील संपूर्ण रक्कम खात्यामध्ये प्राप्त झाली आहे.

हे पण वाचा :- अखेर कापसाचे भाव वाढले ; या बाजार समितीमध्ये आज कापसाचे भाव 1200 रुपयांनी वाढले..!

काही शेतकऱ्यांना फक्त 2000 रुपयेच का मिळाले ?

काल राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात फक्त 2000 रुपये जमा झाले आहेत या शेतकऱ्यांना केवळ पीएम किसान च्या 16 व्या हप्त्याचे पैसे मिळाले आहेत. त्यांना नमो शेतकरी योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही. हप्ता न मिळण्यामागील कारण असे आहे की एक तर तुम्ही या योजनेसाठी नवीन नोंदणी केली असेल, आधार शेडिंग, लँड शेडिंग व ई- केवायसी यापैकी एखादी बाब पूर्ण केलेली नसेल यामुळे तुम्हाला नमोच्या दुसऱ्या हाताचा लाभ मिळाला नाही.Pm Kisan Installment.

काही शेतकऱ्यांना फक्त 4000 रुपयेच का मिळाले.

राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 4000 रुपये जमा झाले आहेत या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हाताचे 2000 रुपये व नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे 2000 रुपये अशी एकूण 4000 रुपये बँक खात्यात प्राप्त झाले आहे. व पुढील काही दिवसात तिसऱ्या हप्त्याचे देखील 2000 रुपये या शेतकऱ्यांना मिळून जातील.Pm Kisan Installment.

हे पण वाचा :- राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ ; पुढील दोन दिवस या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा..!

काही शेतकऱ्यांना फक्त 4000 रुपये जमा होण्यामागील कारणे.

पी एम किसान योजनेच्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया ही केंद्रीय पुरस्कार बँकेतून होते व राज्य सरकारच्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया महाराष्ट्र सेंट्रलाइज बँकेद्वारे होत असल्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास तीन ते चार दिवसांचा कालावधी लागतो

Leave a Comment