PM KISAN NEW UPDATE :- योजनेच्या 11कोटी लाभार्थ्यांसाठी खुशखबर ; संसदेच्या चर्चासत्रात 16 व्या हप्त्याची तारीख जाहीर.

WhatsApp Group Join Now

PM KISAN NEW UPDATE :- योजनेच्या 11कोटी लाभार्थ्यांसाठी खुशखबर ; संसदेच्या चर्चासत्रात 16 व्या हप्त्याची तारीख जाहीर.दि.६ फेब्रुवारी रोजी संसदेच्या चर्चासत्रामध्ये पंतप्रधान यांच्यासोबत अनेक मंत्रीगण बोलत होते, व या चर्चासत्रामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबद्दल देखील विशेष चर्चा करण्यात आली. ज्यामध्ये पी एम किसानच्या हप्त्याच्या रकमेमध्ये वाढ कधीपर्यंत होईल आणि या हप्त्याच्या रकमेमध्ये नेमकी किती रुपयांची वाढ होईल तसेच योजनेचा आगामी हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळेल अशा काही मुद्द्यांवर सरकारला प्रश्न विचारण्यात आले आणी यावर मंत्री महोदयांकडून सविस्तर उत्तर देण्यात आले तर मग काय आहे सविस्तर अपडेट आणि या चर्चा मध्ये योजनेच्या हप्ता वितरणाबद्दल काय माहिती देण्यात आली आहे आजच्या लेखात जाणून घेऊया.

PM KISAN YOJANA च्या हफ्त्याची प्रतिक्षा संपली  :-

देशातील पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना योजने अंतर्गतच्या हप्त्याच्या रकमेमध्ये वाढ होणार असल्याचे मागील काही दिवसापासून वृत्त चालत आहे आणि येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मागील अर्थसंकल्पात योजनेच्या हप्त्यांच्या रकमेत वाढ होणार असल्याचे बोलले जात होते परंतु याबद्दल अर्थसंकल्पात कोणतीच घोषणा करण्यात आली नाही. PM KISAN NEW UPDATE.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी मोफत परदेश दौरा ; जाण्यासाठी लगेच अर्ज करा..!

योजनेचा १६ वा हाफ्ता ६००० रुपयांचा जमा होणार :-

केंद्रीय अर्थसंकल्पादरम्यान पीएम किसान योजनेच्या हप्त्याची रक्कम वार्षिक सहा हजार रुपयांवरून आठ हजार रुपये केले जाणार तर योजनेअंतर्गत च्या महिला लाभार्थ्यांना दिली जाणारी वार्षिक सहा हजार रुपयांची रक्कम थेट दुप्पट करून बारा हजार रुपये देण्यात येणार अशी जोरदार चर्चा होती. परंतु बजेट दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या निर्णयाला पूर्ववत ठेवण्याचा निर्णय घेतला.

योजनेअंतर्गतच्या आजपर्यंतच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत ११ कोटी पात्र शेतकऱ्यांना अंतर्गत २.८१ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी संसदेमध्ये दिली. PM KISAN NEW UPDATE

या दिवसी जमा होणार १६ वा हाफ्ता :-

पी एम किसान योजनेअंतर्गत देशातील पात्र लाभार्थ्यांना दर चार महिन्याला दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे वार्षिक सहा हजार रुपयांचा आर्थिक लाभ देण्यात येतो. आणि ही रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये महाडीबीटीच्या माध्यमातून थेट हस्तांतरित देखील करण्यात येत असते.

हे पण वाचा :-  या जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांसाठी 322 कोटी रुपये अनुदान मंजूर ; यादीत तुमचे नाव पहा ..!

संसदेत कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा :-

आत्तापर्यंत देशातील पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 15 हप्ते जमा करण्यात आले असून आता शेतकऱ्यांना आगामी सोळाव्या प्रतीक्षा लागली आहे. तर आगामी काळातील निवडणुका लक्षात घेता शेतकऱ्यांना या सोळाव्या हाप्त्याचे वितरण कधीपर्यंत करण्यात येईल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. PM KISAN NEW UPDATE

हाफ्त्याच्या रक्क्मेत वाढ होणार का पहा ?

अर्थसंकल्प दरम्यान योजनेअंतर्गत च्या निधीमध्ये वाढ होईल आणि पुढील काळातील निवडणुका लक्षात घेऊन या फेब्रुवारी महिन्यात पुढील हप्त्याचे पैसे वितरित करण्यात येतील अशा प्रकारच्या अपडेट काही मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून देण्यात येत होत्या आतापर्यंत तेच अधिकृत असे माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली नाही.

आणि हाच प्रश्न मंगळवारी दिनांक 6 फेब्रुवारी संसदेमध्ये उपस्थित करण्यात आला आणि यावर कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी लेखी उत्तर संसदेमध्ये सादर केले ज्यामध्ये ते म्हणाले की सद्यस्थितीला पी एम किसान योजनेच्या हप्त्याच्या रकमेमध्ये वाढ करण्याचा केंद्र सरकारचा कोणताच इरादा नाही. PM KISAN NEW UPDATE

 

 

Leave a Comment