PM KISAN SCHEME हाफ्ता वितरणासाठी कृषि विभागाचे विशेष अभियान ; या दिवशी जमा होणार १६ वा हाफ्ता .

WhatsApp Group Join Now

PM KISAN SCHEME पीएम किसान योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना मागील हप्ते मिळाले नाहीत, म्हणजे ज्यांना मागील दोन किंवा तीन हप्ते मिळाले नसतील, अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण की आता या लाभार्थ्यांना पुढील हप्त्यासोबत या उर्वरित हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येणार आहे, आणि याबद्दलची अधिकृत अशी अपडेट केंद्र सरकारने जाहीर केले आहे. तर मग मागील उर्वरित हप्ते कसे जमा होतील आणि पीएम किसान योजनेचा आगामी हप्ता शेतकऱ्यांना नक्की कधी मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या लेखात जाणून घेऊया.

लाभार्थ्यांना बंद झालेले हाप्ते जमा होणार.

जर तुमच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता येणे बंद झाला असेल किंवा तुम्हाला या योजनेचे काही हप्ते मिळाले परंतु त्यानंतर बाकीचे हप्ते मिळणे बंद झाले असेल तर आता तुम्हाला काळजी करण्याचे काही कारण नाही, तसेच हे हप्त्ये मिळवण्या साठी बँकेत किंवा कुठल्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही, तुमचे बंद पडलेले हप्ते किंवा न मिळालेले हप्त्ये आता तुम्हाला घरी बसूनच मिळणार आहेत.PM KISAN SCHEME.

हे पण वाचा :- अवकाळी पावसाने झोडपले ; पुढील दोन दिवस या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह अवकाळीचा इशारा..!

कृषी विभागाचे विशेष अभियान.

कारण की, कृषी विभाग तसेच किसान कल्याण मंत्रालय अशा सर्व शेतकऱ्यांना हे बंद झालेले हप्ते मिळावेत यासाठी 12 फ़ेब्रुवारी पासून एक अभियान सुरु करणार आहे ज्या अभियाना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे हप्त्ये बंद झाले आहेत किंवा, मागचे हप्त्ये मिळाले नसतील अशा शेतकऱ्यांचे हे बंद झालेले हप्ते घरी बसुन मिळणार आहेत.

यांना नाही मिळाला मागिल हाप्ता.

PM KISAN SCHEME पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता जवळ जवळ 8.12 कोटी शेतकऱ्यांना मिळाला, आता या योजनेचा 16 वा हप्ता मिळणार आहेत, परंतु काही शेतकरी असे सुद्धा आहेत, की, ज्यांना अगोदर या योजनेचा लाभ मिळत होता, परंतु आता तो लाभ मिळणे बंद झाले आहे, आणि त्यांना समजत नाहीये की, हा हप्ता मिळणे का बंद झाले?

पुढील हाप्ता किती रुपयांचा जमा होणार?

या शेतकऱ्यांनी बरेच काही करून पाहिले परंतु बंद झालेले हप्ते मिळत नाहीयेत, तर अशा शेतकऱ्यांची ही अडचण दुर करण्यासाठी तसेच त्यांचे बंद झालेले हप्ते सुरु करण्यासाठी कृषी मंत्रालयाकडून एक अभियान राबविण्यात येणार आहेत, याच्यात पीएम किसान योजनेचे बंद झालेले हप्ते सुरु केले जाणार आहेत.

हे पण वाचा :- प्रत्येक कुटुंबाला 300 युनिट पर्यंत मोफत वीज ; केंद्र सरकारची नवीन योजना..!

कृषिमंत्रालया अंतर्गत विशेष मोहीम.

हे अभियान कृषी मंत्रालय कडून 12 फ़ेब्रुवारी ते 21 फ़ेब्रुवारी पर्यंत राबविले जाणार आहे, याच्यात राज्य सरकार तसेच जिल्हा प्रशासन मिळून देशभरातील 4 लाख पेक्षा जास्त कॉमन सर्विस सेंटर च्या मदतीने हे अभियान राबविणार आहेत. ज्या पात्र शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेचे हप्ते बंद झाले आहेत, त्यांचे हप्ते सुरु केले जाणार आहेत, हे हप्ते बंद होण्याचे फक्त दोनच कारण असू शकतात.PM KISAN SCHEME.

हाप्ता जमा न होण्यामागील कारण.

पहिले म्हणजे या शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली नाहीये, आणि दुसरे म्हणजेच त्यांचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक नाहीये, आणि या दोन्ही त्रुटींची पूर्तता करून घेण्यासाठी हे अभियान राबविले जाणार आहे, या अभियाना अंतर्गत जिल्हा प्रशासन गरजेनुसार गाव तसेच ब्लॉक मध्ये कॉमन सर्विस सेंटर चे शिबीर लावतील, आणि त्याठिकाणी बसलेले कर्मचारी बंद झालेल्या हप्त्याचे कारण काय आहे ते पाहतील आणि त्याच ठिकाणी लगेच ते दुरुस्त करून हप्ता सुरु करतील.PM KISAN SCHEME

या दिवशी मिळणार १६ वा हाप्ता.

यामुळे ज्या शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेचे हप्ते बंद झाले आहेत ते हप्ते थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मिळू शकतील. तसेच आता हे अभियान 12 ते 21 फ़ेब्रुवारी दरम्यान राबविले जाणार आहे, त्यामुळे या योजनेचा 16 वा हप्ता आता शेतकऱ्यांना हे अभियाना नंतर म्हणजेच 21 फ़ेब्रुवारी नंतरच मिळणार आहे.

Leave a Comment