PM Kisan yojana ११ कोटी लाभार्थ्यांना ४००० रुपयांचा हप्ता या दिवशी जमा होणार; केंद्र सरकारची मोठी घोषणा.

WhatsApp Group Join Now

PM Kisan yojana केंद्र सरकारने योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी मागील काही दिवसांमध्ये एक विशेष मोहीम राबवली होती व देशातील प्रत्येक राज्य सरकारकडून पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या याद्या काल मागवल्या आहेत आणि या याद्यांचे आज सर्वेक्षण करून पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये पी एम किसान च्या आगामी हप्त्याचे वितरण करण्यासाठी योग्य तो कार्यक्रम घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे वितरण करणे मध्ये येणार आहे आणि याबद्दलची अधिकृत असे अपडेट केंद्र शासनाने त्यांच्या वेबसाईटवर जाहीर केली आहे तर मग चला सविस्तर अपडेट जाणून घेऊया.

योजनेच्या हाफ्त्याची प्रतीक्षा संपली.

PM Kisan yojana पीएम किसान सन्मान निधी योजना अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाकडून सुरु करण्यात आली आहे, अशा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी पीएम किसान योजना सुरु करण्यात आली आहे, या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते, आता पर्यंत पात्र शेतकऱ्यांना या योजनेचे 15 हप्ते दिले गेले आहेत, ही योजना सन 2019 पासून राबविण्यास सुरुवात झाली आहे.PM Kisan yojana .

हे पण वाचा :- प्रत्येक कुटुंबाला मोफत मिळणार वीज ; सोलर पॅनलसाठी आजच अर्ज करा..!

योजनेच्या हाफ्त्याच्या रकमेत वाढ.

दोन हेक्टर पर्यंत शेती असणाऱ्या शेतकरी कुटुंबाला प्रती हप्ता 2000 रुपये म्हणजेच वार्षिक 6 हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेचा 16 वा हप्ता देण्यासाठी केंद्र सरकारकडून नियोजन तयार करण्यात आले आहे, PM किसान योजनेच्या 16 व्या हप्त्या साठी राज्यातील 87.38 लाख शेतकरी पात्र ठरले आहेत, तशी यादी सुद्धा केंद्र शासनाकडे पाठवण्यात आली आहे.

केंद्र सरकारची मोठी घोषणा.

PM किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता फेब्रुवारी महिन्यातच वितरीत करण्यासाठीचे शासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. राज्याने ( रिक्वेस्ट फॉर फंड ट्रान्सफर ) निधीसाठीची यादी केंद्र सरकारकडे सादर केली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्यातच 16 वा हप्त्याचा निधी मिळणार आहे.

हे पण वाचा :- कांदा अनुदानाचे पैसे आले ; प्रति शेतकरी 70000 रुपये अनुदान, पहा शासन निर्णय..!
३ लाख लाभार्त्याना हाफ्ता जमा होण्यास आड़चण.

PM Kisan yojana या योजनेंतर्गत तीन लाखांच्या वर शेतकऱ्यांची इकेवायसी पेंडीग आहे, अद्याप या 3 लाख शेतकऱ्यांची इकेवायसी झाली आणि त्यामुळे या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 16 हप्ता मिळेल की, नाही हे सांगता येत नाही, कृषी विभागाने इकेवायसी करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे, परंतु केवायसी न झाल्याने हे शेतकरी या योजनेच्या 16 व्या हप्त्याच्या लाभापासून वंचित रहाणार आहेत.

हे शेतकरी 16 व्या हप्त्या पासून वंचित राहू शकतात.

जर शासनाकडून इकेवायसी करण्याची अट शिथिल करण्यात आली ज्याप्रमाणे 14 व्या हप्त्यासाठी केली होती, तर या शेतकऱ्यांना 16 वा हप्ता मिळू शकेल परंतु ही अट जर बंधनकारक ठेवण्यात आली तर मात्र या 3 लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या 16 व्या हप्त्या पासून वंचित राहावे लागेल.PM Kisan yojana

या दिवसी जमा होणार आगामी हाफ्ता.

दरम्यान PM किसान योजनेचा 16 वा हप्ता वितरीत करण्यासाठी राज्यात 31 जानेवारी 2024 पर्यंत 87.38 लाख लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली असून, ती यादी केंद्र शासनाकडे पाठविण्यात आली आहे. आणि या योजनेचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात वितरीत होणार आहे.

 

Leave a Comment