PM SAURYA GHAR YOJANA सौर ऊर्जा निर्मितीसाठी शेतकऱ्यांना 78 हजार रुपये अनुदान ; आजच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now

PM SAURYA GHAR YOJANA केंद्र सरकारने म्हणजे स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोध्या येथे प्रभू श्रीराम यांच्या मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री सौर घर योजनेची घोषणा केली होती. व या योजनेअंतर्गत देशांमधील करोडो नागरिकांना मोफत सौर पॅनल बसून दिले जातील व असे करोडो कुटुंब या सौर पॅनलच्या विजेवर आणले जातील असे प्रधानमंत्री यांचे ध्येय आहे.

जास्तीत-जास्त योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन.

PM SAURYA GHAR YOJANA प्रत्येक कुटुंबाला प्रधानमंत्री सौर घर योजनेअंतर्गत घराच्या छतावर तीन किलो वॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी 78 रुपयां पर्यंत सबसिडी देण्यात येते. त्यामुळे देशातील जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रधानमंत्री मोदी यांच्याकडून करण्यात येत आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर ; पी एम किसानचा हाप्ता 28 फेब्रुवारीला 4000 रुपयांचा जमा होणार..!

योजनेच्या अनुदान वितरणाची पद्धत.

या योजनेअंतर्गत देशातील वीज ग्राहकांना दोन किलो वॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी प्रतिवॅटसाठी तीस हजार रुपये तर आधीच्या एक किलो वॅट म्हणजे तीन किलो वॅटच्या प्रकल्पासाठी अतिरिक्त अठरा हजार रुपयांचे अनुदान योजनेअंतर्गत देण्यात येते. यासाठी केंद्र सरकारच्या नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने 19 फेब्रुवारी रोजी अदयादेश जाहीर केला आहे.PM SAURYA GHAR YOJAN.

अशी करा योजनेसाठी नोंदणी.

या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असणाऱ्या वीज ग्राहकांना योजनेच्या राष्ट्रीयकृत पोर्टलवर म्हणजे पीएम सौरघर डॉट जीओव्ही डॉट इन या पोर्टलवर ऑनलाईन प्रकारे नोंदणी करायचे आहे. तसेच मोबाईल द्वारे नोंदणी करण्यासाठी पीएम सौर घर नावाचे ॲप देखील उपलब्ध झाले आहे त्याद्वारे देखील तुम्ही नोंदणी करू शकता. व 13 फेब्रुवारी नंतर सोलर साठी अर्ज दाखल केलेल्या ग्राहकांना केंद्र सरकारकडून नव्या दराने अनुदान देण्यात येणार आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर ; पी एम किसानचा हाप्ता 28 फेब्रुवारीला 4000 रुपयांचा जमा होणार..!

पी एम सौरघर योजनेचे उद्दिष्टे.

PM SAURYA GHAR YOJANA देशातील जास्तीत जास्त वीज ग्राहकांना सोलार रूफ टॉप वर आणि व त्यांना पीएम सौर घर योजनेचा अधिकाधिक लाभ देणे. या योजनेमुळे देशातील करोडो वीज ग्राहकांचे वीज बिल शून्य रुपये येईल. दुसरीकडे देशांमध्ये प्रदूषणाचे उद्भवत असलेले प्रश्न देखील या सोलार ऊर्जा निर्मिती आणि वापरामुळे कमी होतील.

Leave a Comment