Pm suryoday yojana 2024 प्रत्येक कुटुंबाला मोफत मिळणार वीज ; सोलर पॅनलसाठी आजच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now

Pm suryoday yojana 2024 नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रधानमंत्री यांच्या हस्ते अयोध्या येथे श्रीराम मंदिराचे उद्घाटन झाले आणि याच कार्यक्रमाच्या मोक्यावर पंतप्रधान यांच्यामार्फत एका नवीन योजनेची घोषणा करण्यात आली या योजनेअंतर्गत देशातील करोडो नागरिकांना मोफत वीज ( लाईट ) देण्यात येणार आहे आणि त्यासाठी प्रत्येक घरावर मोफत सोलर पॅनल बसवण्यात येणार आहे तर मग काय आहे ती योजना आणि या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला कोणती पात्रता अटी असतील याबद्दल सविस्तर माहिती या लेखांमध्ये जाणून घेऊया.

काय आहे प्रधानमंत्री सूर्योदय योजना.

प्रधानमंत्री सूर्योदय योजना ही एक सौर ऊर्जा निर्मिती संदर्भातील योजना आहे ज्या योजनेअंतर्गत देशातील 1 करोड पेक्षा जास्त लाभार्थ्यांना त्यांच्या घराच्या छतावर मोफत सोलार रूप टॉप पॅनल बसवले जातील.Pm suryoday yojana 2024.

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचे उद्देश्य.

Pm suryoday yojana 2024 देशातील एक करोड पेक्षा जास्त मध्यमवर्गीय नागरिकांचे विज बिल कमी करणे आणि या घरांना सोलर पॅनल अंतर्गत वीज पुरवठा करणे. तसेच भारत देशाला सोलार एनर्जी मध्ये आत्मनिर्भर बनवून देशात जास्तीत जास्त सोलार एनर्जीचा वापर वाढवणे. आणि यामुळे देशांमध्ये वायू प्रदूषण कमी करण्यास देखील मोठा हातभार लागणार आहे.

हे पण वाचा :- अखेर नमो शेतकरी सन्माननिधि योजनेच्या दुसऱ्या हफ्त्याची तारीख जाहिर ..!
कोणाला योजनेचा लाभ घेता येणार.

भारत सरकारच्या या योजनेचा लाभ देशातील गरीब आणि मध्यम वर्गातील सर्वच लोक घेऊ शकतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याची वार्षिक उत्पन्न दीड लाखांपेक्षा कमी असायला हवे. इच्छुक लाभार्थी हा कोणत्याच सरकारी किंवा निम्न शासकीय योजनेत कार्यरत नसावा. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे सर्व प्रकारचे अधिकृत कागदपत्रे असायला हवी.Pm suryoday yojana 2024.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.
 1. इच्छुक लाभार्थ्याचे अधिकृत आधार कार्ड.
 2. कोणतेही एक अधिकृत ओळखपत्र.
 3. चालू हंगामातील विज बिलाची प्रत.
 4. अधिकृत असे बँक पासबुक.
 5. लाभार्थ्याचा चालू मोबाईल नंबर.
 6. पासपोर्ट साईज फोटो.

इत्यादी कागदपत्रांसोबत तुम्ही प्रधानमंत्री सूर्योदय योजनेसाठी अर्ज दाखल करू शकता तसेच या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी जाणून आल्यास तुमचा अर्ज देखील रद्द केला जाऊ शकतो.

हे पण वाचा :- शेअर बाजारात घसरण ; या कंपनीत गुंतवणूक करण्याची संधी..!
योजनेअंतर्गत सबसिडीच्या रकमेत होणार वाढ.

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत लाभार्थ्याला योजनेअंतर्गत चे सर्व साहित्य खरेदी करण्यासाठी अनुदान रक्कम सबसिडीच्या माध्यमातून देय करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या सबसिडीची रक्कम सरकार वाढवण्याचा विचार करत आहे ज्यामुळे योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढेल.Pm suryoday yojana 2024.

लाभार्थ्याला योजनेचा लाभ असा मिळणार.
 1. प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी योजनेच्या पोर्टलवर म्हणजे Nation portal for roof top solar या अधिकृत पोर्टलवर अर्ज करावा लागणार.
 2. या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर तुमचे अकाउंट तयार होईल त्यानंतर या अकाउंट वरती लॉगिन करून तुम्हाला तुमची आवश्यक माहिती भरायची आहे.
 3. ज्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिसिटी कंझुमर नंबर, इलेक्ट्रिसिटी बिल, ईमेल आयडी, मोबाईल नंबर अपलोड करून सबमिट करायचे आहे.
 4. यानंतर तुमच्या क्षेत्रामधील वीज विक्रेत्याची यादी सरकारकडून उपलब्ध करून दिली जाईल, यादीतून विक्रेत्याची निवड केल्यानंतर तुमचा अर्ज छाननीसाठी Discom कंपनीकडे पाठवला जाईल.
 5. त्यानंतर Discom कंपनीकडून मंजुरी मिळाल्यानंतर तुम्ही लगेच घरावर सोलर पॅनल स्थापित करू शकता.
 6. त्यानंतर सोलर पॅनल स्थापित केल्यानंतर सोलर प्लांट संबंधितीतील माहिती ऑफिशियल पोर्टलवर अपलोड करायची आहे. व नीट मीटर साठी आवेदन करायचे आहे.
 7. त्यानंतर तुम्हाला तुमच्या पोर्टलमध्ये कॅन्सल चेक सबमिट करायचा आहे, त्यानंतर काहीच दिवसांमध्ये योजनेअंतर्गत च्या सबसिडीचे तुमच्या खात्यामध्ये वितरण केले जाईल.

Leave a Comment