Prepaid Electricity Meter Recharge मार्च महिन्यापासून मिळणार मोफत वीज, लाईट बिल नाही ; मीटर काढली जाणार.

WhatsApp Group Join Now

Prepaid Electricity Meter Recharge राज्यात मोठ्या प्रमाणावर होत असलेली वीज चोरी रोखण्यासाठी तसेच वीज ग्राहकांना त्यांच्या वीज वापराच्या सरासरी नुसार विज बिल येत नसल्यामुळे वीज ग्राहक चिंतेत होते. त्यामुळेच आता मार्च महिन्यापासून राज्यातील वीज ग्राहकांना विज बिल येणार नाही. व वीज ग्राहकांना त्यांच्या वापराच्या सरासरी बिल व मीटर रिडींग यातून सुटका मिळणार आहे.

मार्च महिन्यापासून लाईट बिल नाही.

Prepaid Electricity Meter Recharge सरासरी लाईट बिल व मीटर रीडिंग चा गोंधळ आणि मोठ्या प्रमाणावर होत असलेली वीज चोरी रोखण्यासाठी महावितरण या विद्युत कंपनीकडून मोठी शक्कल लढवण्यात आली आहे. ज्यामुळे राज्यातील वीज ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार विजेचा वापर करता येईल आणि वापरलेल्या विजेच्या प्रमाणातच विज बिल भरता येईल. त्यामुळे मार्च महिन्यापासून दर महिना लाईट बिल भरण्याच्या जनतेपासून सुटका मिळणार आहे.

हे पण वाचा :- वाळु धोरणात बदल ; आता 600 रुपये ब्रास नाही तर 2000 रुपये ब्रासने मिळणार वाळु..!

नागरिकांना प्रीपेड पद्धतीने मिळणार वीज.

मीटरच्या रिडींगमध्ये गडबड होत आहे अशी ग्राहकांकडून सतत तक्रार केली जात असते. त्यामुळे आता ग्राहकांकडे जुने मीटर काढून त्यांच्या घरी स्मार्ट प्रीपेड विद्युत मीटर बसवली जाणार आहे. यामुळे मीटरच्या रिडींग मध्ये होणारा गोंधळ थांबेल आणि ग्राहकांना जास्त वीज बिल भरावे लागणार नाही. महत्वाचे म्हणजे या स्मार्ट प्रीपेड विद्युत मीटर साठी ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे चार्ज किंवा पैसे देण्याची गरज नाही.Prepaid Electricity Meter Recharge.

कसे काम करतील स्मार्ट प्रीपेड विद्युत मीटर.

विद्युत ग्राहकांना त्यांच्या जुन्या मीटरच्या बदल्यात स्मार्ट प्रीपेड विद्युत मीटर हे महावितरणच्या मार्फत मोफत बसवून दिले जाणार आहेत. या मीटरचा फायदा म्हणजे वीज ग्राहकांना महिन्याला जितकी वीज हवी असेल तेवढेच विज बिल अगोदर भरावी लागेल, म्हणजे मोबाईल रिचार्ज प्रमाणे तुम्हाला अगोदरच वीज वापरानुसार रिचार्ज करावे लागेल.

हे पण वाचा :- ईलेक्ट्रिक वाहने झाली स्वस्त ; इलेक्ट्रिक स्कूटर व कार यांच्या किमती 25 टक्क्यांनी झाल्या कमी..!

घरगुती वीज ग्राहकांना मिळणार दिलासा.

महावितरण या वीज कंपनीचे सर्वात जास्त ग्राहक हे घरगुती विज ग्राहक आहेत. त्यामुळेच या स्मार्ट प्रीपेड विद्युत मीटर द्वारे या ग्राहकांना विद्युत पुरवठा केल्यास मोठा दिलासा मिळेल. हे ग्राहक स्वतः आपल्या मोबाईल द्वारे या मीटरला रिचार्ज करू शकतील व त्यांना महिन्याला हवा असेल तसा पॅकेज रिचार्ज करून मनसोक्त विजेचा वापर करू शकतील.Prepaid Electricity Meter Recharge.

या तारखेपासून बसवले जाणार स्मार्ट प्रीपेड विद्युत मीटर.

Prepaid Electricity Meter Recharge महावितरण या वीज कंपनीकडून सध्या राज्यातील नाशिक जिल्ह्यामध्ये या स्मार्ट प्रीपेड विद्युत मीटरचा प्रयोग चालू असून, एका खाजगी कंपनीकडून याबद्दलचे सर्वेक्षण चालू असून याचा अहवाल विद्युत कंपनीकडे सादर केल्यानंतर साधारणतः मार्च महिन्यापासून संपूर्ण राज्यामध्ये या स्मार्ट प्रीपेड विद्युत मीटर द्वारेच वीजपुरवठा केला जाऊ शकतो.

 

Leave a Comment