Punjab dukh hawaman andaz राज्यात पावसाला पोषक वातावरण ; रविवारपासून वीजाच्या कडाक्यासह पावसाची शक्यता.

WhatsApp Group Join Now

Punjab dukh hawaman andaz राज्यात मागील पंधरा दिवसात विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या हरभरा, ज्वारी व गहू या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यानंतर पुन्हा एकदा राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे व येत्या रविवारपासून राज्यातील या काही जिल्ह्यांमध्ये विजाच्या कडाक्यासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्यात पावसाला पोषक हवामान.

देशात उत्तर भारतात मध्ये जोरदार वारे वाहत आहे तसेच राज्याच्या देखील पठारी भागासह काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे वाहत आहे. राज्यात दिवसभर उन्हाचा चटका कायम असून संध्याकाळी कडाक्याची थंडी देखील पडत आहे. व अशा पावसासाठी पोषक वातावरणामुळे राज्यात रविवारपासून विदर्भ मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.Punjab dukh hawaman andaz.

हे पण वाचा :- सौर ऊर्जा निर्मितीसाठी शेतकऱ्यांना 78 हजार रुपये अनुदान ; आजच अर्ज करा..!

पुन्हा एकदा विदर्भ झोडपणार.

Punjab dukh hawaman andaz मागील पंधरा दिवसात राज्यात झालेल्या अवकाळी पावसात विदर्भातील जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला. व पुन्हा एकदा विदर्भात ढगाळ वातावरण तयार होत असून पावसासाठी पोषक हवामान बनले आहे त्यामुळे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये रविवार नंतर विजेच्या कडाक्यासह अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कमी दाबाचा पट्टा सक्रिय.

उत्तर भारतामध्ये पठारी भागात जोरदार वारी वाहत आहे तसेच हरियाणा पंजाब या भागात देखील दमट वातावरण तयार झाल्यामुळे महाराष्ट्र मध्ये ही वाऱ्याचा वेग वाढला आहे. तसेच महाराष्ट्र, कर्नाटक व तमिळनाडू पर्यंत सध्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे राज्यात चक्री वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर ; पी एम किसानचा हाप्ता 28 फेब्रुवारीला 4000 रुपयांचा जमा होणार..!

राज्यात हवामानात होतोय बदल.

राज्यात काल पुणे येथे काल 32.5 डिग्री सेल्सिअस किमान तर 12.5 डिग्री सेल्सियस कमाल तापमान नोंद केले. तसेच जळगाव मध्ये 31.6 डिग्री सेल्सिअस किमान तापमान तर 12.4 डिग्री सेल्सिअस कमाल तापमान नोंद केले त्यामुळे राज्यातील तापमानात मोठा बदल आढळून येत आहे व पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.Punjab dukh hawaman andaz.

Leave a Comment