बँकेचा मेसेज आला..! संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आज 3000 पैसे जमा.Sanjay Gandhi Niradhar Yojana

WhatsApp Group Join Now

Sanjay Gandhi Niradhar Yojana राज्यातील सर्व संजय गांधी निराधार योजनेच्या व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. कारण की या दोन्ही योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पेन्शनची रक्कम काल योजनेअंतर्गत च्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. आणि हे पैसे खात्यात जमा झाल्याचे मेसेज देखील भरपूर साऱ्या लाभार्थ्यांना प्राप्त झाले आहेत.

लाभार्थ्यांच्या खात्यावर 3000 रुपये जमा.

संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना या दोन्ही योजनेअंतर्गत राज्यातील विधवा महिलां, अपंग व्यक्ती, निराधार व्यक्ती यांना दरमहा १५०० रुपये पेन्शन देण्यात येते. व काल या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यावर दोन महिन्याचे एकत्र 3000 रुपये जमा करण्यात आले आहेत.

📢 हे पण वाचा :- सर्वात मोठी खुशखबर..! ओबीसी विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी 60 हजार रुपये मिळणार, शासन निर्णय आला..!

लाभार्थ्यांच्या मोबाईलवर आले मेसेज.

Sanjay Gandhi Niradhar Yojana संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या पेन्शनची मागील दोन महिन्यापासून वितरण झाले नव्हते. व मागील महिन्यात राज्य शासनाने योजनेअंतर्गत चे अनुदान वितरणासाठी शासन निर्णय निर्गमित केला होता आणि या शासन निर्णयानुसार काल योजनेअंतर्गत च्या लाभार्थ्यांना पैसे जमा झाल्याचा मोबाईलवर मेसेज प्राप्त झाला आहे.

तहसीलदारांकडून अनुदानाचे वितरण.

प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार यांच्याकडून तालुक्यातील योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 3000 रुपयांचे वितरण केल्याचा मेसेज पाठवण्यात आला आहे. व लाभार्थ्यांच्या बँक खात्यात देखील तीन हजार रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे.

📢 हे पण वाचा :- खुशखबर..! ज्येष्ठांना मिळणार 3000 महिना पगार , 15 मार्चपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत..!

यादेखील लाभार्थ्यांना मिळेल अनुदान.

या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या सर्वच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत परंतु काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हे पेन्शनचे अनुदान जमा झाले नसतील तर दोन ते तीन दिवसात यादेखील लाभार्थ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा होईल. कारण की पैसे सर्वच लाभार्थ्यांचे आले आहेत परंतु विभागानुसार काहींचे आधी तर काहींचे जमा होण्यास थोडा वेळ लागत आहे.Sanjay Gandhi Niradhar Yojana

Leave a Comment