Saur Krishi Vahini Yojana 2.0 राज्य शासनाची नवीन योजना ; शेतकऱ्यांना मिळणार दिवसा 24 तास वीज आणि 25000 रोजगार पण.

WhatsApp Group Join Now

Saur Krishi Vahini Yojana 2.0 राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांना दिवसात 24 तास वीज मिळण्याचा मार्ग राज्य शासनाने मोकळा केला आहे व यासाठी काल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणीस यांनी याबद्दलची घोषणा केली व या योजनेअंतर्गत राज्यातील राज्यातील 25 हजार शेतकऱ्यांना रोजगार निर्मिती देखील होणार आहे.

दिवसा 24 तास वीज मिळण्याचा मार्ग मोकळा.

Saur Krishi Vahini Yojana 2.0 राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करण्यासाठी 24 तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राबवण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. व यासाठी व यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी 9000 मेगा व्हॅटच्या ‘लेटर ऑफ अवार्ड’ देत निविदा अंतिम केल्या आहेत.

📢 हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! अवकाळी पाऊस नुकसान भरपाई चे पुन्हा एकदा पैसे आले, पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची घोषण..!

राज्यातील 40% कृषी फिडर सौर उर्जेवर येणार.

सध्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनी 2016 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा चोवीस तास वीज मिळावी याकरिता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली. व या अंतर्गत 2 मेगावॅट वीज निर्मिती करण्यात आली परंतु आता 9 हजार मेगा वॅट वीज निर्मिती होणार असल्यामुळे राज्यातील जवळपास 40% कृषी फिटर सौर ऊर्जेवर येणार असल्याचे उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.

योजनेसाठी 40 हजार कोटीची गुंतवणूक.

Saur Krishi Vahini Yojana 2.0 राज्यात 9 हजार मेगा वॅट निर्मिती करण्यात येणार असून त्यासाठी राज्य सरकार 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात करणार आहे. ज्यामुळे राज्यात जवळपास 25000 नवीन रोजगार निर्मिण होणार आहेत.व यासाठी गुरुवारी उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते योजनेच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले.

📢 हे पण वाचा :- खुशखबर..! आजच्या शासन निर्णयानुसार आता घरेलू कामगारांना 10000 रुपये अनुदान, लगेचच अर्ज करा..!

योजनेच्या अंमलबजावणीसाठी 5 हजार कोटी रुपये जाहीर.

राज्य सरकारचा हा प्रमुख प्रकल्प पूर्ण होण्यास 18 महिने कालावधी लागत असला तरी 15 महिन्याच्या आत प्रकल्पाचे सर्व काम पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने 5000 कोटी रुपये निधी जाहीर केला आहे. त्यामुळे राज्यात सद्यस्थितीला या प्रकल्पाचे काम राज्य शासनाने युद्धपातळीवर सुरू केले आहे.

राज्यात नवीन 25000 रोजगार निर्मिती.

महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अंतर्गत 9000 मेगा वॅट विजेची निर्मिती करण्यासाठी राज्य शासनाने मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. तसेच या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा चोवीस तास वीज उपलब्ध होईल व शेतकऱ्यांना 1.25 लाख रुपये प्रति हेक्टरी भाडे देखील दिले जाते. यासाठी राज्य शासनाने हुडको सोबत सामंजस्य करार केला आहे.Saur Krishi Vahini Yojana 2.0.

 

Leave a Comment