Senior Citizen Scheme वयोवृद्धांसाठी 4 मोठ्या योजना ; ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दरमहा 20 हजार रुपये पगार.

WhatsApp Group Join Now

Senior Citizen Scheme  राज्य सरकार समाजातील प्रत्येक स्तरातील नागरिकाला राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या कोणत्या ना कोणत्या योजने अंतर्गत आर्थिक मदत देऊन समृद्ध करण्याचे काम करत आहे. व राज्यातील अशाच 60 किंवा 60 पेक्षा अधिक वयोगटातील वयोवृद्ध लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने काही महत्त्वपूर्ण अशा योजना राबवले आहेत.

त्यांच्या अंतर्गत तुम्ही तुमच्या घरातील वयोवृद्ध लाभार्थ्याची नोंदणी करून दरमहा 5 ते 6 हजार रुपये आर्थिक मदत प्राप्त करू शकता, तर मग त्या कोणत्या योजना आहेत त्याचा की तुम्ही लाभ घेऊ शकता, त्यासाठी अर्ज कसा करायचा व लाभार्थ्यांची पात्रता काय असेल याबद्दल सविस्तर माहिती आजच्या लेखात जाणून घेऊया.

वयोवृद्ध लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारच्या योजना.

1.प्रधानमंत्री वय वंदना योजना.

Senior Citizen Scheme प्रधानमंत्री वय वंदना योजना ही एक केंद्र सरकारची वयोवृद्ध नागरिकांसाठी चालवली जाणारी पेन्शन योजना आहे. जी 2017 मध्ये चालू केली होती. या योजनेअंतर्गत 60 पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना पेन्शन दिली जाते. या योजनेअंतर्गत 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक मासिक 9250 रुपये पेन्शन लाभार्थी प्राप्त करु शकतो.

📢 हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर..! बोरवेलसाठी मिळणार ४०००० रुपयांपेक्षा जास्त अनुदान..!
प्रधानमंत्री वय वंदना योजनेची रुपरेखा.

या योजनेअंतर्गत लाभार्थी दरमहा, दर तीन महिने, दर सहा महिने व वार्षिक असा प्रीमियम निवडू शकतात व या अंतर्गत गुंतवणूक करू शकतात. तसेच या योजनेअंतर्गत 3 वर्षाचा कालावधी पुर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याला दहा वर्षाच्या कालावधीमध्ये 8 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिली जाते.

2 इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था निवृत्ती वेतन योजना.

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था निवृत्ती वेतन योजना ही एक अशी योजना आहे ज्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यात येते. या योजनेअंतर्गत सुरुवातीला ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 600 रुपये पेन्शन दिली जात होते परंतु आता या रकमेत वाढ करून 1500 रुपये दरमहा पेन्शन दिली जात आहे. Senior Citizen Scheme.

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था निवृत्ती वेतन योजनेची कार्यपद्धती.

इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना ही योजना 2007 साली भारतीय ग्रामीण विकास मंत्रालयाने सुरू केली. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन विधवा महिलांना आर्थिक मदत व दिव्यांग लाभार्थ्यांना देखील आर्थिक सहाय्य दिले जात आहे.Senior Citizen Scheme.

📢 हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! ठिबक सिंचन व तुषार सिंचनाचे ८० % अनुदान खात्यात जमा होण्यास सुरवात..!
योजनेसाठी कोणते लाभार्थी आहेत पात्र.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक अर्ज करू शकतात. योजना 100 टक्के अनुदानावर राबवली जात असल्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी एक रुपये आहे खर्च करण्याची आवश्यकता नाही. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसोबतच विधवा महिला व दिव्यांग व्यक्ती देखील योजनेचा लाभ घेऊ शकतात.

3 ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना.

ज्येष्ठ नागरिक कार्ड द्वारे ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात व बसच्या भाड्यात सूट मिळवता येते. या कार्डद्वारे तुम्हाला रेल्वे भाड्या 30% सूट तर महामंडळाच्या बस च्या भाड्यात 50% सूट मिळवता येते. तसेच सरकारी दवाखान्यात मोफत उपचाराची सुविधा या कार्ड अंतर्गत पुरवण्यात येते.

कसे आणि कुठे मिळेल ज्येष्ठ नागरिक कार्ड.

ज्येष्ठ नागरिक कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या सर्व अधिकृत कागदपत्रांसोबत तुमच्या नजीकच्या CSC CENTRE म्हणजे सामायिक सुविधा केंद्राला भेट द्यायचे आहे व त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या कार्डचा लाभ घेऊ शकता.

4 ज्येष्ठ नागरिक बचत योजना.

या योजनेअंतर्गत जेष्ठ नागरिक कमीत कमी 1000 रुपये तर जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयापर्यंत रक्कम गुंतवू शकतात. ज्यावर वार्षिक 8.5% व्याज दिले जाते. व योजनेअंतर्गत च्या अनुदानाचा परतावा हा एफडी किंवा बचत खात्याच्या स्वरूपात वितरित केला जातो.

Leave a Comment