Share market news :- शेअर बाजारात घसरण ; या कंपनीत गुंतवणूक करण्याची संधी.

WhatsApp Group Join Now

Share market news :- काल आरबीआयची बैठक होती आणि या बैठकीमध्ये व्याजदर जसे आहेत तसेच ठेवण्याचा निर्णय घेतला व महागाई आणि बँकांकडील रोख रकमेबाबत सावधानीचा पवित्रा आरबीआयने जाहीर केला. व या आरबीआयच्या नवीन पॉलिसीमुळे काल बाजारामध्ये गिरावट होऊन काही मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये देखील घसरण पाहायला मिळाली.

आज शेअर बाजारात घसरण :-

काल गुरुवारी ०८ फेब्रुवारी रोजी सेन्सेक्स ७०० अंकांनी तर निफ्टी २०० पेक्षा जास्त अंकांनी कोसळले. पुढील आर्थिक वर्षामध्ये महागाई दर ४ टक्क्यांपेक्षा कमी होणार नसल्याचे अंदाज आरबीआयने वर्तवले. त्यामुळे व्याजदरामध्ये कपात होणार नसल्याने शेअर बाजारामध्ये घसरण पाहायला मिळाली. Share market news

शेअर बाजार मध्ये काल झालेल्या घसरणीचा सर्वात जास्त फटका बँकिंग सेक्टर ,मोटार वेहिकल सेक्टर आणि एफएमसीजी सेक्टरमधील कंपन्यांना बसला.

हे पण वाचा :- पेट्रोल-डिझेल होणार तब्बल ५ ते ६ रुपयांनी स्वस्त ; पहा मार्च महिन्याचे दर..!

लोकांची म्युचल फंडला जास्त पसंती :-

गुंतवणूक करण्यासाठी चांगला आणि सुरक्षित पर्याय म्हणून गुंतवणूकदार सध्या म्युचल फंडकडे ओढा घेत आहेत. इक्विटी म्युचलफंड मध्ये फक्त या जानेवारी महिन्यामध्ये २१ हजार ७८० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

सध्या गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम शेअर :-

शेअर बाजारातील या घसरणीनंतर केमिकल क्षेत्रातील सर्वात कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी आहे ज्यामध्ये SRR Limited, Aarti industries, Vinati organic या कंपन्यांचा समावेश होतो. Share market news.

तसेच इतर क्षेत्रातील कंपन्यांचा विचार केला तर Tata ग्रुपच्या कंपन्यांमध्ये देखील गुंतवणूक करण्याची संधी आहे यामध्ये Tata Power, tata technology या कंपन्यांचा समावेश होतो.

हे पण वाचा :- अखेर प्रतीक्षा संपली ; PM KISAN योजनेचा सोळावा हाफ्ता या तारखेला जमा होणार..!

शेअर बाजार मध्ये काल झालेल्या घसरणीनंतर गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे. आणि आम्ही तुम्हाला घसरण होणे मागील कारणे आणि कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक घसरण झाली आणि कोणते शहर खरेदीसाठी योग्य आहेत याबद्दलची माहिती दिली आहे परंतु गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागारांशी विचार विनिमय करून गुंतवणूक करा. Share market news.

Leave a Comment