Solar Krushi Pump Yojana अर्थसंकल्पीय अधिवेशन घोषणा ; ८ लाख 55 हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना कृषी पंप.

WhatsApp Group Join Now

Solar Krushi Pump Yojana देशात जास्तीत जास्त प्रदूषण विरहित वीज निर्मिती केली जावी व सर्वाधिक विजेचा वापर देखील प्रदूषण विरहित असावा, आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे असलेले स्वप्न सोलार पॉवर मध्ये भारताला आत्मनिर्भर बनवणे यासाठी देशांतर्गत सोलार वीजनिर्मिती आणि सोलर वीज वापरासाठी अनेक योजना राबवल्या जातात. ज्या योजनांमध्ये महाराष्ट्र राज्य मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, सौर घर योजना, सोलार रूप टॉप योजना या योजनांचा समावेश होतो. व आता या संबंधित योजनांचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या काल पार पडलेल्या अंतरिम बजेटमध्ये मोठी तरतूद करण्यात आली आहे.

आता मागील त्याला सोलर पंप.

Solar Krushi Pump Yojana सोलार एनर्जीचा देशांतर्गत वापर वाढावा यासाठी केंद्र शासन व राज्य शासन अनेक योजना राबवत आहे. यामध्ये केंद्र शासनाच्या सोलार कुसुम योजना व राज्य शासनाच्या मुख्यमंत्री कृषी पंप योजना या योजनेच्या अधीन राहूनच राज्यात 8.5 लाखापेक्षा जास्त सोलार कृषी पंपाच्या वितरणाची घोषणा कालच्या अर्थसंकल्पात करण्यात आली.

हे पण वाचा :- वाळु धोरणात बदल ; आता 600 रुपये ब्रास नाही तर 2000 रुपये ब्रासने मिळणार वाळु..!

कधीपर्यंत मिळणार या योजनेअंतर्गत सोलार पंप.

2020 मध्ये सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अजित पवार यांच्या मार्फतच राज्यात पुढील पाच वर्षांमध्ये पाच लाख कृषी पंप विस्थापित करण्याची घोषणा केली. जा अंतर्गत दरवर्षी किमान एक लाख कृषी पंप शेतकऱ्यांना देण्यात येणार होते परंतु या केंद्र सरकारच्या पीएम कुसुम सोलर योजनेअंतर्गत महाऊर्जेने या उद्दिष्टांपैकी 78 हजार सौर कृषी पंप विस्थापित केले होते.Solar Krushi Pump Yojana.

सोलार कृषी पंप योजनेचा टप्पा दुसरा.

पीएम कुसुम सोलार योजनेअंतर्गत सोलार मित्राचे उद्दिष्टे महाऊर्जा कंपनीकडून पूर्ण झाल्यामुळे पुढील टप्पा महावितरणच्या आधी पूर्ण करण्यात येत असून. आता काल अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी 8.5 लाखांपेक्षा अधिकच्या सोलार कृषी पंपाची घोषणा केली. व केवळ महाराष्ट्र राज्यातूनच 8 लाख 60 हजारांपेक्षा अधिक सोलर पंपासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर केली आहेत. यांना सोलर कसे पंपवितरणासाठीच राज्य सरकारने हा सर्वात मोठा कोटा जाहीर केला आहे.

हे पण वाचा :- या जिल्ह्यातील पिक विमा नुकसान भरपाईच्या लाखो पूर्वसूचना फेटाळल्या, पहा संपूर्ण यादी..!

मागेल त्याला सोलार कृषी पंप योजनेची कार्यपद्धती.

राज्य सरकारने मागील त्याला सोलार कृषी पंप नावाने नवीन योजना जाहीर केली. व या योजनेचा लवकरच शासन निर्णय निर्गमित करून योजनेसाठी निधीदेखील जाहीर केला जाऊ शकतो. व देशातील लोकसभा व राज्यसभेच्या निवडणुका लक्षात घेता सप्टेंबर 2024 नंतर राज्यभर योजनेची घोषणा केली जाऊ शकते.Solar Krushi Pump Yojana.

Leave a Comment