SUKANYA SAMRIDDHI YOJANA सुकन्या समृद्धी योजना- मुलींच्या खात्यावर 5 हजार रुपये जमा करून मिळणार 27 लाख रुपये.

WhatsApp Group Join Now

SUKANYA SAMRIDDHI YOJANA राज्य शासन अंतर्गत मुलींच्या खात्यावर पाच हजार रुपये जमा करून 27 लाख रुपये पर्यंत लाभ मिळवण्यासाठी तुमच्या मुलीचे सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत बँक खाते उघडले नसेल तर लगेचच उघडून घ्या. तर मग काय आहे ही योजना आणि योजनेअंतर्गत 27 लाख रुपयांचा लाभ कशाप्रकारे मिळेल योजनेसाठी पात्रता अटी काय असतील याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखात जाणून घेऊया.

काय आहे सुकन्या समृद्धी योजना.

राज्य शासन अंतर्गत दहा वर्षाखालील मुलींच्या नावाने म्हणजे इयत्ता चौथी पर्यंतच्या मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत कोणत्याही बँकेमध्ये बँक खाते काढून पाच हजार रुपयांची गुंतवणूक करून मुलींना शिक्षणासाठी व तिच्या इतर खर्चासाठी 27 लाख रुपयांपर्यंतची रक्कम देण्यात येत आहे. व यासाठीच राज्य शासनाने सुकन्या समृद्धी ही योजना राबवली आहे.

योजनेअंतर्गत कोणत्या मुली पात्र.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे किमान वय दहा वर्ष असायला हवे व या मुलीच्या नावाने कोणत्याही बँक मध्ये एक बँक खाते असायला हवे. या योजनेअंतर्गत एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी लाभ घेता येतो परंतु जुळ्या किंवा तिप्पट मुली असल्यास त्यांना देखील योजनेअंतर्गत चा लाभ देण्यात येईल.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी व प्लास्टिक अस्तीकरण्यासाठी 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर..!

कोण खाते उघडू शकते.

दहा वर्षाखालील मुलीच्या नावाने मुलीच्या पालकाद्वारे बँक खाते उघडले जाऊ शकते. मुलीच्या नावाने पोस्ट बँकेमध्ये किंवा इतर कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये हे बँक खाते उघडता येते. एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुली बँक खाते उघडू शकतात तर जुळ्या किंवा तिप्पट मुलीच्या जन्मा बाबतचा दाखला देऊन त्यांच्या नावाने देखील बँक खाते उघडता येते.

योजनेची कार्यपद्धती व ठेवी रक्कम.

या योजनेअंतर्गत उघडलेल्या बँक खात्यामध्ये तुम्ही कमीत कमी अडीचशे रुपये ते जास्तीत जास्त वार्षिक दीड लाखांपर्यंतची रक्कम जमा करू शकता. वार्षिक वर्ष 2024 मध्ये या ठेवीसाठी 8.2% व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. या व्याजदरात प्रत्येक वर्षी थोडाफार बदल होऊ शकतो. व तुमच्या ठेवीवर प्रत्येक वर्षाच्या शेवटी हे व्याजदर एकत्र जमा करण्यात येईल.

हे पण वाचा :- वाळुसाठी ऑनलाइन अर्ज चालु ; या लोकांना मिळणार मोफत वाळू..!

ठेवीची रक्कम केव्हा मिळेल.

संबंधित मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत हे बँक खाते पालकां द्वारे चालवली जाईल. मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर म्हणजे दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही या खात्यातून पैसे काढू शकता. किंवा अठरा वर्षानंतर हे खाते स्वतः मुलगी देखील चालू होऊ शकते.

अकाली पैसे कसे काढता येतील.

योजनेअंतर्गत च्या संबंधित खातेधारकाचा अवेळी मृत्यू झाल्यास किंवा खातेधारकाच्या पालकाचा मृत्यू झाल्यास संबंधित खात्यातील ठेवी रक्कम अवेळी काढता येऊ शकते. संबंधित घटनेचे अधिकृत कागदपत्रे तुम्ही तुमच्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये सादर करून या अंतर्गत च्या ठेवी रकमेचा फायदा घेऊ शकता.

Leave a Comment