राशनकार्ड धारकांसाठी खुशखबर..! एप्रिल महिन्यामध्ये राशन दुकानात मिळणार मोफत या चार वस्तू. Anandacha Shida 2024

Aanandacha Sidha 2024

Anandacha Shida 2024 राज्यातील शिधापत्रिकाधारक म्हणजे राशन कार्डधारक लाभार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. एप्रिल महिन्यामध्ये संपूर्ण राज्यात व देशात साजरा करण्यात येणाऱ्या गुढीपाडवा या सणानिमित्त व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना मोफत या चार वस्तूंचे वितरण राशन दुकान मार्फत करण्यात येणार आहे. राशन कार्डधारकांचा गुढीपाडवा होणार गोड. दिनांक 11 मार्च 2024 … Read more