SUGARCANE WORKERS ऊसतोड कामगारांना मोठा दिलासा ; अपघात विम्यास पाच लाख रुपये अनुदान.

SUGARCANE WORKERS

SUGARCANE WORKERS देशात सध्या ऊस तोडीचा हंगाम चालू आहे व महाराष्ट्र राज्यातून सर्वाधिक ऊसतोड कामगार हे बाहेर राज्यांमध्ये ऊस तोडी जात असतात. या ऊसतोड कामगारांच्या अपघाताबद्दल दररोज कोणत्या ना कोणत्या बातम्या न्युज पेपर आणि टिव्ही चैनल वर येत असतात. आणि आता अशाच ऊसतोड कामगारांसाठी राज्य शासनाने विम्याचे संरक्षण जाहीर केले आहे. जर कोणत्या घटनेतून ऊसतोड … Read more