ONION EXPORT BAN अखेर कांद्यावरील निर्यात बंदी मागे ; केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज मोठा निर्णय.

ONION EXPORT BAN

ONION EXPORT BAN देशात इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात कांद्याचे उत्पन्न अधिक घेतले जाते. व यावर्षी देशात कांद्याला मिळत असलेला कमी दर आणि केंद्र सरकारने कांद्यावर घातलेली निर्यात बंदी यामुळे कांद्याचे दर घसरले. व या निर्णयाविरुद्ध शेतकऱ्यांकडूनदेशभरात आंदोलने व मोर्चे निघाली. आता कुठेतरी शेतकऱ्यांच्या हिताचा केंद्र शासनाने निर्णय घेतला आणि कांद्यावरील निर्यात बंदी मागे घेण्याचा निर्णय जाहीर … Read more