Surya Ghar Yojana “पीएम सूर्यघर” योजनेअंतर्गत 1 कोटींपेक्षा जास्त कुटुंबांना मिळणार मोफत वीज ,आजच अर्ज करा.

Surya Ghar Yojana

Surya Ghar Yojana देशातील एक कोटींपेक्षा जास्त कुटुंबांना मोफत देण्यासाठी केंद्र सरकारने पीएम सूर्य घर योजना जाहीर केले आहे. व या योजनेअंतर्गत देशातील वीज ग्राहकांना सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा करून देशात उद्भवत असलेला प्रदूषणाचा प्रश्न व देशाला सोलार एनर्जी मध्ये आत्मनिर्भर बनवण्याचे लक्ष यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचे घोषणा करून आता अंमलबजावणी देखील चालू … Read more