VIHIR ANUDAN YOJANA विहिरीच्या अनुदानामध्ये 30% वाढ ; आता घरबसल्या मोबाईलद्वारे करा विहिरीसाठी अर्ज.

VIHIR ANUDAN YOJANA.

VIHIR ANUDAN YOJANA राज्यात शेतकऱ्यांना शेतीसाठी शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे. ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, तुषार सिंचन, मोटर, पाईप व विहीर आणि बोरवेल यांसारख्या सिंचनाच्या सुविधा देखील उपलब्ध करून देत आहे. आणि आता तर शेतकऱ्यांना विहिरीसाठी किंवा इतर साधनांसाठी अर्ज करणे अगदीच सोपे झाले आहे. आता शेतकरी … Read more