Kanyadan Yojana Maharashtra खुशखबर..! लग्न सोहळ्यासाठी राज्य सरकारकडून लाखोंचे अनुदान , येथे पहा स्विस्तर अपडेट.

Kanyadan Yojana Maharashtra.

Kanyadan Yojana Maharashtra लग्न सोहळ्यावर करण्यात येणाऱ्या अमानुष खर्चावर आळा घालण्यासाठी व यामुळे वधू वर कुटुंबाला कर्जबाजारी होण्यापासून रोखण्यासाठी राज्य सरकारकडून महाराष्ट्र राज्यामध्ये एक महत्त्वकांक्षी योजना राबवली जात आहे. ज्यामुळे लग्न सोहळ्यात होणाऱ्या अनुचित प्रथांना देखील आळा घातला जाईल. तर मग राज्य शासनाने कोणत्या नवीन योजनेची घोषणा केली आहे व या योजनेअंतर्गत वधू-वरांना लग्न सोहळ्यासाठी … Read more