शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! फळबाग लागवडीसाठी आणखीन 50 कोटी तर सर्वसामान्य प्रवर्गासाठी 20 कोटी मंजूर. Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana

Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana.

Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana राज्यात शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी राज्य सरकार विविध योजना अंतर्गत अनुदान देत असते. व जे शेतकरी महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड योजनेसाठी पात्र ठरत नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने आज एक शासन निर्णय निर्गमित करून अनुदानासाठी निधी मंजूर केला आहे. फुंडकर फळबाग लागवड योजनेला सुरुवात. महाराष्ट्र राज्यातील जे … Read more