महिलांसाठी मोठी खुशखबर..! निवडणुकीच्या तोंडावर देशातील महिलांना बिनव्याजी 5 लाख रुपयांची कर्ज जाहीर. Lakhpati Didi Yojana 2024

Lakhpati Didi Yojana 2024

Lakhpati Didi Yojana 2024 देशातील सर्वसामान्य महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार अनेक योजना राबवते. व अशाच प्रकारच्या एका योजनेची घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिना दिवशी केली होती आणि ती योजना म्हणजे लखपती दीदी योजना. त्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या अंतिम अर्थसंकल्पामध्ये देखील देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या … Read more