Aajche soyabean bajarbhav सोयाबीनची मागणी वाढली ; सोयाबीन पुन्हा एकदा 6000 रुपये क्विंटल विक्री होणार-कृषिमंत्री.

Aajche soyabean bajarbhav

Aajche soyabean bajarbhav हंगामाच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिल्यामुळे सोयाबीन व कापूस या पिकांना मोठा फटका बसला. यामुळे यावर्षी सोयाबीनच्या क्षेत्रात घट होऊन सोयाबीनची आवक कमी झाली. सोयाबीनचे उत्पन्न कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु हंगामाच्या सुरुवातीला 5000 ते 5200 रुपयांपर्यंत विक्री होत असलेली सोयाबीन मागील दीड महिन्यापासून हमीभावापेक्षा कमी दराने … Read more