Adivasi Vikas Prakalp शेतकऱ्यांना ताडपत्री खरेदीसाठी ८५% अनुदान ; आजच करा अर्ज व घ्या योजनेचा फायदा.

Adivasi Vikas Prakalp.

Adivasi Vikas Prakalp अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांना, रोजगार महिलांना व सुशिक्षित युवकांच्या हाताला काम मिळावे, त्यांचे जीवनमान सुधरावे, त्यांचा आर्थिक स्तर सुधारावा यासाठी राज्य शासनांमार्फत अनेक योजना राबवल्या जातात. व या योजनेअंतर्गत आदिवासी व अनुसूचित जाती जमातींच्या लाभार्थ्यांना ताडपत्री खरेदीसाठी 85 टक्के पर्यंत अनुदानाची रक्कम दिली जाते. योजनेसाठी असा करा अर्ज. Adivasi Vikas Prakalp अनुसूचित जाती-जमातीतील … Read more