Ashok chavan joins bjp अशोक चव्हाणांचा भाजपात प्रवेश ; चव्हाण यांच्यावर पक्षाची मोठी जिम्मेदारी.

Ashok chavan joins bjp

Ashok chavan joins bjp महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात मागील काही महिन्यांपासून सतत राजकीय उलथापालत होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षातील आमदार घेऊन महायुतीमध्ये प्रवेश घेतला व राज्याच्या सर्वोच्च म्हणजे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. त्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षातील आमदारांसोबत शिवसेना व भाजप सोबत येऊन राज्याचे उपमुख्यमंत्री झाले व त्यानंतर आता … Read more